विद्यार्थी नियमितपणे महाविद्यालांमध्ये यावेत यासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ‘बायोमेट्रिक’ हजेरी अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. ...
महाराष्ट्र उद्वाहने, सरकते जिने व सरकते मार्ग विधेयक २०१७ गुरुवारी विधानसभेने एकमताने मंजूर केले. ऊजार्मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित विधेयक सादर केले. ...
आसाम सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही कायदा केला जाईल व ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांचे जतन केले जाईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत केली. ...
विधानसभेत गुरुवारी आमदारांच्या विशेषाधिकाराच्या प्रश्नावर सत्तापक्ष व विरोधी पक्षातील सदस्य एकजूट झाले. अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे दुखावलेले आमदार आणि त्याला संपूर्ण सभागृहाचा असलेला पाठिंबा लक्षात घेता सरकारला एका तहसीलदाराला निलंबित आणि एका सहायक प ...
‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार राज्यात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य शासनाच्या ४ विभागांमधील निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाला असून विशिष्ट कंपन्यांना फायदा पोहोचविण्यात आला असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे ...
आॅनलाईन लोमकतनागपूर : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेला घोटाळा गुरुवारी विधानसभेत गाजला. या घोटाळ्याची चौकशी थंडबस्त्यात असल्याचे सांगत, पुन्हा चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी सदस्यांनी लावून धरली. याची दखल घेत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांन ...
संबंधित मंत्री व आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज १५ मिनीटांसाठी तहकूब केले. मात्र कामकाजाला सुरुवात होताच ठाकरे यांनी अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली. ...