लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७

नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७

Nagpur winter session-2017, Latest Marathi News

राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरची रचना बदलणार; आरोग्यमंत्री दीपक सावंत - Marathi News | State's Trauma Care Center will change; Health Minister Deepak Sawant | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरची रचना बदलणार; आरोग्यमंत्री दीपक सावंत

राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरची रचना बदलण्याची आवश्यकता असून ते परिपूर्ण करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. ...

शिर्डी विमानतळाचे नाव होणार श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ - Marathi News | Shirdi Airport will be named by shri Saibaba International Airport | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिर्डी विमानतळाचे नाव होणार श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ

शिर्डी येथील विमानतळाला ‘श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ’असे नाव देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्याचा ठराव गुरुवारी विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला. ...

गावठाणाची हद्द २०० मीटरने वाढविली; विधानसभेत विधेयक पारित - Marathi News | The boundary of the village increased by 200 meters; Bill passed in the Legislative Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गावठाणाची हद्द २०० मीटरने वाढविली; विधानसभेत विधेयक पारित

राज्यातील ग्रामीण भागाला राज्य सरकारने मोठा दिलासा दिलासा दिला आहे. सरकारने गावठाणाची हद्द २०० मीटरने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अकोला जिल्हा; शिर्ला येथील ४ मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाला ऊर्जामंत्र्यांची मंजुरी - Marathi News | Akola district; Power Minister approves 4 MW Solar Power Project at Shirla | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा; शिर्ला येथील ४ मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्पाला ऊर्जामंत्र्यांची मंजुरी

शिर्ला (अकोला): हिवाळी अधिवेशनाच्या सूप वाजण्याच्या एक दिवस पुर्वी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम सिरस्कार हे अकोला जिल्ह्यातील शिर्ला (ता.पातुर) येथील राष्ट्रीय महामार्गावरील चार मेगावॉट चा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प प्रकल्प तातडीने पाठपु ...

नवख्यांच्या आरत्या अन कार्यकर्ते ‘घरच्या गाईचे गोऱहे’; अनिल गोटे यांची भाजपावर नाराजी : - Marathi News | Anil Gote annoyed on BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवख्यांच्या आरत्या अन कार्यकर्ते ‘घरच्या गाईचे गोऱहे’; अनिल गोटे यांची भाजपावर नाराजी :

भाजपाचे धुळे येथील आमदार अनिल गोटे यांनी पक्षाच्या कार्यशैलीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्यांच्या आरत्या ओवाळायच्या व पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना मात्र, ‘घरच्या गाईचे गोऱहे’ आहेत, जातील कुठे, अशी वागणूक दिली जात आह ...

हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार निवासात साप निघतो तेव्हा... - Marathi News | When the snake found in the MLA's room during the winter session ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार निवासात साप निघतो तेव्हा...

आमदार निवासात आमदाराच्या गाळ्यामध्ये साप निघण्याच्या घटनेमुळे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या अतिविशेष श्रेणीतील व्यक्तींच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहे. ...

अस्वस्थ खडसेंनी व्यक्त केली भाजपातील घुसमट - Marathi News | Khadase conveyed unhealthy environment of BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अस्वस्थ खडसेंनी व्यक्त केली भाजपातील घुसमट

माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज, आपल्याला काही प्रकरणांमध्ये जाणूनबुजून व्हिलन करण्यात आल्याची खंतही व्यक्त केली. ...

विधीमंडळातील सर्वात ज्येष्ठ आमदार जेव्हा एसटी बसने प्रवास करतात... - Marathi News | Most senior MLAs of the legislature travel by ST buses ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधीमंडळातील सर्वात ज्येष्ठ आमदार जेव्हा एसटी बसने प्रवास करतात...

गणपतराव हे सभागृहातील सर्वात ज्येष्ठ सदस्य. ते नागपुरात येताना एसटीने आले आहेत. त्यांचे सध्याचे वय ९१ वर्षाचे आहे. ...