प्रत्येक ट्रान्सफॉर्मरवरून जेवढे कनेक्शन असतील त्याचे तीन वर्षासाठी तीन हजार रुपये भरल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर सुरू होणार नाही, असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात जाहीर केले. ...
राज्यातील धर्मादाय रुग्णालयांत निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठी २० टक्के खाटा आरक्षित ठेवून मोफत वा सवलतीच्या दरात उपचार करणे बंधनकारक आहे. या घटकांतील रुग्णांवर उपचार करण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करता यावी, यासाठी कायद्यात सुधारणा क ...
तुरीच्या खरेदीसाठी यावर्षापासून शेतकऱ्यांच्या आॅनलाईन नोंदी करण्यात येत आहे, अशी माहिती पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ...
राज्यात ४ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधीत ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व मच्छीमारांना मदत देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. ...
आदिवासी विभागाच्या आश्रम शाळा, वसतिगृह यांच्या बांधकामांना गती मिळावी याकरिता आदिवासी विभागात स्वतंत्र बांधकाम कक्ष सुरू करण्यात आला आहे, असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी बुधवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. ...
राज्य सरकारने स्व.गोपीनाथ मुंडे ऊ स तोडणी कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापना करण्याची घोषणा केली होती. परंतु अद्याप एकाही कामगाराला मदत नाही, महामंडळ नाही आणि कार्यालयही नाही हा गोपीनाथ मुंडे यांचा अवमान असून भाजपा त्यांना विसरला असल्याची टीका विधान प ...
जागतिक तापमानातील वाढ तसेच वातावरण बदलाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. ...