जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी शुक्रवारी पार पडलेल्या निवडणुकीत सुमित्रा कुंभारे यांची बहुमताने निवड झाली. त्या जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्या महिला उपाध्यक्ष झाल्या. ...
राष्ट्रवादीची ज्योत जिल्ह्यात तेवत ठेवणारे माजी गृहमंत्री ईडीच्या घेऱ्यात अडकल्याने कार्यकर्त्यांमध्येही मरगळ आली आहे. जिल्हा परिषदेच्या पोट निवडणूकीत त्याचे परिणाम बघायला मिळाले आहे. ...
प्रत्येक फाइलला बारकोड लावण्यात आला. ट्रॅकरच्या माध्यमातून बारकोड स्कॅन झाल्यावर त्याची नोंद आवक विभागात होते. त्यानंतर दुसऱ्या विभागात फाईल पाठविताना जावक विभागात त्याची नोंद घेतली जाते. ...
भाजपच्या बैठका झाल्या, सदस्यांकडून गट नेतेपदासाठी नावे मागविण्यात आली, त्या नावावर चर्चा झाली, मात्र त्यातून कुणाचेही नाव निश्चित करण्यात आले नाही. पण, गटनेते निवडीवरून भाजपमध्ये गटबाजी सुरू असल्याची कुजबूज मात्र सुरू झाली आहे. ...
अवंतिका लेकुरवाळे ह्या कामठी तालुक्यातील वडोदा सर्कलच्या सदस्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अपात्र ठरलेल्या १६ सदस्यांपैकी लेकुरवाळे ह्यादेखील एक होत्या. ...
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे काँग्रेस, राकाँ व भाजपच्या गटनेत्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. तिन्ही गटनेता ठरल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे गटाची नोंदणी करण्यात येणार आहे. ...