लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद नागपूर

जिल्हा परिषद नागपूर

Nagpur z.p., Latest Marathi News

नागपूर जिल्हा परिषद :सर्वसाधारण सभेसाठी हवे सुरेश भट अथवा देशपांडे सभागृह - Marathi News | Nagpur Zilla Parishad: Suresh Bhat or Deshpande Hall is required for the general meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद :सर्वसाधारण सभेसाठी हवे सुरेश भट अथवा देशपांडे सभागृह

जिल्हा परिषदेने सर्वसाधारण सभेसाठी सुरेश भट सभागृह अथवा देशपांडे सभागृह मिळावे, अशी मागणी जि.प. अध्यक्षांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. तसेच सुरेश भट सभागृहासाठी मनपा आयुक्तांना पत्रही पाठविले आहे. ...

४.७५ कोटीचे गॅस सिलेंडर वाटलेच नाहीत - Marathi News | 4.75 crore gas cylinders were not found | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४.७५ कोटीचे गॅस सिलेंडर वाटलेच नाहीत

शालेय पोषण आहार अभियानांतर्गत शाळांना गॅस सिलेंडरचे वाटप करण्यासाठी ४.७५ कोटी रुपयांचे अनुदान जिल्हा परिषदेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. २०१२-१३ या वर्षात मिळालेला हा निधी खर्चच झाला नाही. या योजनेचा निधी पडून आहे, हे प्रशासनाला माहीत नाही. ...

नागपूर जिल्हा परिषदेच्या तलावांवर मासेमारी बंद - Marathi News | Fishing closed on Nagpur Zilla Parishad lakes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेच्या तलावांवर मासेमारी बंद

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे २५० च्या जवळपास तलाव आहे. हे तलाव मासेमारी संस्थांना ठेक्याने देऊन जिल्हा परिषदेला त्यातून महसूल मिळत होता. परंतु २०१७ मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाने तलावांच्या ठेक्याचे दर वाढविल्याने जिल्ह्यातील मासेमार ...

नागपूर जिल्हा परिषद ‘अलर्ट’ : मुख्यालयातील इतर प्रवेश मार्ग बंद - Marathi News | Nagpur Zilla Parishad 'Alert': Other entrances to headquarters closed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद ‘अलर्ट’ : मुख्यालयातील इतर प्रवेश मार्ग बंद

लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपेपर्यंत जिल्हा परिषदेत कोरोनाची विशेष धास्ती दिसून आली नाही. पण कोरोनाने आता शहराबरोबरच ग्रामीण भागातही प्रवेश केल्यामुळे लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर जिल्हा परिषद ‘अलर्ट’ झाली आहे. ...

नागपूर जिल्हा परिषद : ८० कोटीचा निधी सरकारी कोषात होणार जमा - Marathi News | Nagpur Zilla Parishad: Fund of Rs 80 crore will be deposited in the government treasury | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद : ८० कोटीचा निधी सरकारी कोषात होणार जमा

नागपूर जिल्हा परिषदेत ८० कोटी २१ लाख रुपयांचा अखर्चित निधी शासनाच्या तिजोरीत जमा करणार आहे. हा निधी २०१२-१३ पासून ते २०१९-२० या काळातील आहे. जिल्हा परिषदेच्या बजेटच्या तिप्पट अखर्चित निधी शासन तिजोरीत जमा करावा लागणार असल्याने, विद्यमान पदाधिकाऱ्यांन ...

नागपूर जिल्हा परिषद : ७७ कोटीच्या हिशेबावरून रस्सीखेच - Marathi News | Nagpur Zilla Parishad: Rs77 crores issue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद : ७७ कोटीच्या हिशेबावरून रस्सीखेच

राज्य शासनाच्या वित्त विभागाने सर्वच विभागांना अखर्चित निधी सरकारच्या कोषागारात जमा करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हा परिषदेने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७७ कोटी रुपयांचा निधी ठेव स्वरुपात जमा केला होता. पण ही बँक अवसायनात निघाली. त्यामुळे निधीही ...

नागपूर जि.प. शाळांमधील विद्यार्थी यंदाही मुकणार गणवेशाला? - Marathi News |  Nagpur Z.P. Will school students wear uniforms again this year? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जि.प. शाळांमधील विद्यार्थी यंदाही मुकणार गणवेशाला?

कोव्हिड-१९ मुळे शासनाने अनावश्यक खर्चावर व योजनांवर निर्बंध घातले. त्या अनुषंगाने जि.प. च्या वित्त विभागानेही विभागांना निर्देश दिल्यामुळे, गणवेशासाठी केलेल्या तरतुदीवर निर्बंध येणार आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून गणवेशापासून वंचित असलेले खुल्या ...

नागपूर जिल्हा परिषदेत सुरू आहे अखर्चित निधीची गोळाबेरीज - Marathi News | In Nagpur Zilla Parishad, round-up of unspent funds is underway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेत सुरू आहे अखर्चित निधीची गोळाबेरीज

महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जिल्हा परिषदेमार्फत खर्च होऊ न शकलेला निधी परत मागविला आहे. ३१ मेपर्यंत शासनाच्या कोषागारात जिल्हा परिषदेला निधी जमा करायचा होता. मात्र जिल्हा परिषदेत २०१२-१३ पासून शासनाकडून मिळालेला निधी खर्च होऊ शकला नाही. शासना ...