लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद नागपूर

जिल्हा परिषद नागपूर

Nagpur z.p., Latest Marathi News

नागपूर जिल्हा परिषद : विकास पुस्तिकेवरून सीईओंनी अधिकाऱ्याला फटकारले - Marathi News | Nagpur Zilla Parishad: CEO scolds officer over development book | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद : विकास पुस्तिकेवरून सीईओंनी अधिकाऱ्याला फटकारले

विषय पुस्तिकेशी संबंधित अधिकाऱ्यांनी जुनीच पुस्तिका सीईओंपुढे सादर केल्याने सीईओंनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. ...

नागपूर जि.प. सभापतींसाठी इच्छुकांची रस्सीखेच - Marathi News | Nagpur ZP Like the rope of aspirants for the chairmen | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जि.प. सभापतींसाठी इच्छुकांची रस्सीखेच

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीनंतर आता काँग्रेसपुढे सभापतींचे आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातच राष्ट्रवादीनेही दोन विषय समितीचे सभापती मागितले आहेत. ...

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जि.प़ गटनेत्याची निवड आज - Marathi News | Congress, NCP's ZP group leader elected today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जि.प़ गटनेत्याची निवड आज

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड होण्यापूर्वी पक्षाला गट नेत्यांची निवड करणे आवश्यक असते. त्या दृष्टिकोनातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटनेत्याची निवड बुधवारी होणार आहे. ...

जिल्हा परिषद निवडणूक : नागपुरात भाजपच्या गडाला धक्का - Marathi News | Zilla Parishad Elections: BJP's stronghold hit in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषद निवडणूक : नागपुरात भाजपच्या गडाला धक्का

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. जिल्ह्यातील ५८ जि.प. सर्कलपैकी ४० जागांवर आघाडीने दणदणीत विजय मिळविला आहे. ...

नागपूर जि.प. : सहा. शिक्षकाच्या १५५ जागेसाठी हजारो अर्ज - Marathi News | Nagpur ZP : For 155 Asst. teacher's post Thousands of applications | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जि.प. : सहा. शिक्षकाच्या १५५ जागेसाठी हजारो अर्ज

नागपूर जि.प. मध्ये १६८ जागेवर पदभरती करण्यात येणार आहे. यात १५५ शिक्षकांचा समावेश आहे. यासाठी गेल्या ४ दिवसांमध्ये १५०० वर अर्ज आले आहे. ...

नागपूर जि.प.त २७६ तर पंचायत समितीत ४९७ उमेदवार रिंगणात - Marathi News | In Nagpur ZP, there are 276 candidates, in the panchayat committee 497 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जि.प.त २७६ तर पंचायत समितीत ४९७ उमेदवार रिंगणात

र्ज मागे घेण्याच्या दिवशी जि.प.मध्ये १४९ व पंचायत समितीमध्ये १६९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिंगणात आता २७६ व पंचायत समितीच्या रिंगणात ४९७ उमेदवार आहेत. ...

नागपूर जिल्हा परिषदेत बोगस कर्मचाऱ्यांची शोधमोहिम - Marathi News | Search campaign for bogus employees at Nagpur Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेत बोगस कर्मचाऱ्यांची शोधमोहिम

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आदिवासींची खोटी प्रमाणपत्रे सादर करून नोकऱ्या बळकाविणाऱ्या कर्मचाऱ्यांना हुडकून काढण्यासाठी जिल्हा परिषदेने जोरदार प्रयत्न चालविले आहे़ ३१ डिसेंबरपर्यंत शासनाला ही सर्व माहिती पाठवायची आहे़ ...

महाविकास आघाडीचा प्रयोग नागपूर जिल्हा परिषदेतही होणार ! निवडणुका मात्र स्वबळावर - Marathi News | Zilla Parishad will be used for developmental development! Elections, however, on their own | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाविकास आघाडीचा प्रयोग नागपूर जिल्हा परिषदेतही होणार ! निवडणुका मात्र स्वबळावर

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. या निवडणुकीतही सुद्धा महाविकास आघाडीचा प्रयोग होण्याचे चिन्ह आहे. पण स्थानिक नेत्यांच्या मते हा प्रयोग सत्ता स्थापनेसाठी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...