लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद नागपूर

जिल्हा परिषद नागपूर

Nagpur z.p., Latest Marathi News

नागपूर जि.प. मध्ये सत्ता कुणाची ? विधानसभा निकालाची भाजपला धास्ती - Marathi News | Nagpur ZP Who's in power? BJP fears Assembly polls | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जि.प. मध्ये सत्ता कुणाची ? विधानसभा निकालाची भाजपला धास्ती

विधानसभेच्या निकालाचा फटका गेली साडेसात वर्षे नागपूर जि.प. ची सत्ता भोगलेल्या भाजपाला बसणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण त्यासाठी जिल्ह्यातील मतांच्या विश्लेषणावरून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना शर्थीचे प्रयत्न महत्त्वाचे असल्याचेही मानले जात ...

नागपूर जि.प.कडून मंजुरी न मिळाल्यामुळे सोलरचा प्रकाश थांबला - Marathi News | Solar light was stopped for not getting approval from Nagpur ZP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जि.प.कडून मंजुरी न मिळाल्यामुळे सोलरचा प्रकाश थांबला

दोन महिन्याहुन अधिक काळापासून जि.प.च्या शिक्षण विभागाने बदललेल्या शाळांची कुठलीही प्रशासकीय मंजुरी महाऊर्जाला उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे २८७ शाळांवर पडणारा सौर उर्जेचा प्रकाश अजूनही पडला नाही. ...

नागपूर  जिल्हा परिषदेच्या सहायक लेखा अधिकाऱ्यावर एसीबीचा ट्रॅप - Marathi News | ACB's Trap on Assistant Accounting Officer of Nagpur Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर  जिल्हा परिषदेच्या सहायक लेखा अधिकाऱ्यावर एसीबीचा ट्रॅप

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहा. लेखा अधिकारी सुदाम वामनराव पांगुळ (५४) यांना कार्यालयातच ४,५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ...

नागपूर जिल्हा परिषदेमध्ये लागली आचारसंहिता - Marathi News | Code of Conduct in Nagpur Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेमध्ये लागली आचारसंहिता

विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या पालनाचा आदर्श जिल्हा परिषदेने ठेवला आहे. जिल्हा परिषदेमध्ये लावण्यात आलेल्या उद्घाटनाच्या कोनशिला झाकण्यात आल्या आहे. ...

नागपूर जि.प.ची आर्थिक कोंडी : तिजोरीत पैसाच नाही, तरीही केले पुनर्नियोजन - Marathi News | Nagpur ZP's financial downturn: There is no money in the coffers, but re-appropriation is done | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जि.प.ची आर्थिक कोंडी : तिजोरीत पैसाच नाही, तरीही केले पुनर्नियोजन

आभासी बजेट सादर करून, प्रत्यक्षात तिजोरीत पैसा नसतानाही, नसलेल्या पैशाचे पुनर्नियोजन केल्याचे वास्तव पुढे आले आहे. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेची आर्थिक कोंडी झाली आहे. ...

‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ : स्वच्छतेची घेतली शपथ - Marathi News | Launch of 'Cleanliness this service' program: Swearing in cleanliness | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमाचा शुभारंभ : स्वच्छतेची घेतली शपथ

स्वच्छता ही लोकचळवळ निर्माण होण्यासाठी स्वत:पासून सुरूवात करणे गरजेचे आहे, असे मत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ करताना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केले. ...

नागपूर जिल्हा परिषदेवर आर्थिक संकट - Marathi News | Financial crisis on Nagpur Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेवर आर्थिक संकट

नागपूर जिल्हा परिषदेवरही आर्थिक संकट निर्माण झाले आहे. निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकणार आहे. अशापरिस्थितीत आर्थिक संकट निर्माण झाल्याने, त्याचा फटका निवडणुकीतही बसण्याची शक्यता आहे. ...

जिल्हा परिषद बरखास्तीनंतर लाभाच्या योजना रखडल्या - Marathi News | After the abolished of the Zilla Parishad, the benefits plan was laid down | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्हा परिषद बरखास्तीनंतर लाभाच्या योजना रखडल्या

जिल्हा परिषद बरखास्त झाल्यानंतर आता संपूर्ण जबाबदारी ही अधिकाऱ्यांवर आली आहे. परंतु अधिकाऱ्यांवर वाढत्या कामाचा व्याप, बैठका आणि इतरही विषयांचा असलेला ताप यामुळे लाभाच्या योजना रखडत असल्याचे बोलले जात आहे. ...