लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद नागपूर

जिल्हा परिषद नागपूर

Nagpur z.p., Latest Marathi News

नागपूर जि.प.च्या आमसभेवर दुष्काळाचे सावट - Marathi News | Drought shadow on Nagpur ZP's General Assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जि.प.च्या आमसभेवर दुष्काळाचे सावट

संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून, कापूस आणि सोयाबीन पिकावरही रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकरी अडचणीत असताना शासनाने केवळ तीनच तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. दुष्काळाची गंभीरता लक्षात घेता संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, या ...

पाण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद सभागृहात हाहाकार - Marathi News | Water hazard at Nagpur Zilla Parishad meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद सभागृहात हाहाकार

:जिल्ह्यात सध्या भीषण पाणीटंचाई भेडसावत आहे. पावसाळा तोंडावर असताना मंजूर बोअरवेलच्या तुलनेत निम्म्याही बोअरवेल झाल्या नाहीत. विशेष म्हणजे हे काम ७ जूनच्या आत करायचे आहे. आज १८ मे झाला आहे. प्रशासन अद्यापही खुलासे आणि मंजुऱ्या मिळविण्यातच व्यस्त आहे. ...

नागपूर जिल्हा परिषदेचा आर्थिक विभाग ‘रिक्त’ - Marathi News | Nagpur Zilla Parishad's Economic Department 'Empty' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेचा आर्थिक विभाग ‘रिक्त’

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात रिक्त पदांमुळे आर्थिक बाजू खिळखिळी झाली आहे. वित्त अधिकाऱ्यापासून, सहा. वित्त अधिकारी व कनिष्ठ लेखा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शनसारखी कामे अडून पडली आहेत. ...

नागपूर जिल्हा परिषद व जिल्हा बँकेतील असमन्वयाचा कर्मचाऱ्यांना फटका - Marathi News | Shock of non-coordination of Nagpur Z P and District Bank to employees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद व जिल्हा बँकेतील असमन्वयाचा कर्मचाऱ्यांना फटका

रिझर्व्ह बँकेद्वारे निर्बंध लादल्यानंतर नागपूर जिल्हा सहकारी बँकेत (एनडीसीसी) असलेले जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे व्यवहार बंद करून राष्ट्रीय बँकेकडे वळते करण्यात आले होते. व्यवहार वळते केले असले तरी पूर्वीच्या खातेधारकांचा मनस्ताप मात्र कायम आहे ...

नागपूर जिल्हा परिषदेच्या १५ सर्कलचे आरक्षण बदलले - Marathi News | Reservation of Nagpur Zilla Parishad's 15 circles changed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेच्या १५ सर्कलचे आरक्षण बदलले

आॅक्टोबर २०१६ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आरक्षणाच्या सोडतीवर न्यायालयात आक्षेप घेतल्याने व काही सर्कलचा समावेश नगरपरिषद व नगर पंचायतमध्ये झाल्याने निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या सर्कलची पुनर्रचना करून, आरक्षणाची नव्याने सोडत काढण्याचा निर्णय घेतल ...

नागपूर  जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीला व्हायब्रेशनचा धोका - Marathi News | Danger ! Vibration to the new building of Nagpur Zilla Parishad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर  जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीला व्हायब्रेशनचा धोका

समाजकल्याण सभापतीच्या कक्षातील टाईल्स या निकृष्ट बांधकामामुळे नाही, तर व्हायब्रेशनमुळे पडल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिला आहे. बांधकाम विभागाच्या या अहवालामुळे जि.प.च्या नवीन इमारतीला व्हायब्रेशनचा धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

नागपूर जिल्हा परिषदेचा ३७ कोटींचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | 37 crore budget of Nagpur Zilla Parishad placed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेचा ३७ कोटींचा अर्थसंकल्प सादर

जि.प.चे वित्त सभापती उकेश चव्हाण यांनी २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा ३७ कोटी ५३ लाख ५ हजार ४७ रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सादर केला. हा अर्थसंकल्प केवळ आकडेवारीची फुगवाफुगव असल्याचा आरोप करीत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली. तर सर्वच विभागाला न्याय दिल्याच ...

नागपूर जिल्ह्यातील १६ हजार विद्यार्थी गणवेशाविनाच - Marathi News | 16,000 students of Nagpur district are without uniform | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील १६ हजार विद्यार्थी गणवेशाविनाच

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपायला आले असतानाही, जिल्ह्यात १६ हजार विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित रहावे लागले आहे. विद्यार्थ्यांना गणवेशापासून वंचित राहण्यास शिक्षक व शिक्षण विभागच जबाबदार असल्याचा ठपका जि.प. अध्यक्ष निशा सावरकर यांनी ठेवला आहे ...