लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद नागपूर

जिल्हा परिषद नागपूर

Nagpur z.p., Latest Marathi News

नागपूर जिल्हा परिषदेतील दोन अधिकारी पॉझिटिव्ह - Marathi News | Two officers of Nagpur Zilla Parishad are positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेतील दोन अधिकारी पॉझिटिव्ह

जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये आहे. ...

सेवानिवृत्तीनंतरही पदाचा मोह सुटेना : कक्षापुढील नावाची पाटीही काढली - Marathi News | Even after retirement, the temptation of the post did not go away: the name plate next to the class was also removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवानिवृत्तीनंतरही पदाचा मोह सुटेना : कक्षापुढील नावाची पाटीही काढली

जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. अरविंद ठाकरे यांच्याबाबत चांगलीच चर्चा सुरू आहे. ते ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. पण ते अजूनही आपल्याच पदावर कायम आहेत आणि शासनाकडून मिळणाऱ्या सर्व गोष्टींचा उपभोग घेत आहेत. पण त्यांच्या वर्तनामुळे वरिष्ठ अधिका ...

नागपूर जिल्ह्यात पुन्हा गुड मॉर्निंग पथक होणार सक्रिय - Marathi News | Good Morning Squad will be active again in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात पुन्हा गुड मॉर्निंग पथक होणार सक्रिय

जिल्ह्यामध्ये कोरोनाचा ग्राफ वाढतो आहे. जिल्ह्याला हागणदारीमुक्तीचा पुरस्कार मिळाला असला तरी, अस्वच्छतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो आहे. कोरोना प्रसार होऊ नये म्हणून स्वच्छता ठेवणे आवश्यक असल्याने जिल्ह्यात पुन्हा गुड मॉर्निंग पथकाला सक्रिय करण ...

अंगणवाड्यांमध्ये महिला बचत गटांकडून मिळणार पोषण आहार - Marathi News | Nutrition will be provided by women self help groups in Anganwadis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अंगणवाड्यांमध्ये महिला बचत गटांकडून मिळणार पोषण आहार

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील २३२४ अंगणवाड्यांमध्ये आता यापुढे महिला बचत गटांच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय महिला बाल कल्याण समितीने घेतला आहे. ...

नागपूर जिल्हा परिषद : सिलिंडर प्रकरणात चौकशीचे आदेश - Marathi News | Nagpur Zilla Parishad: Inquiry order in cylinder case | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद : सिलिंडर प्रकरणात चौकशीचे आदेश

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येणार होते. निधीही मिळाला होता. पण काही मोजक्याच शाळांना त्याला लाभ देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सभाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सभागृहात दिले. ...

नागपूर जिल्हा परिषद : ‘कोरोना’वरून रंगला राजकीय कलगीतुरा - Marathi News | Nagpur Zilla Parishad: A colorful political Kalgitura on 'Corona' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद : ‘कोरोना’वरून रंगला राजकीय कलगीतुरा

‘कोरोनाच्या काळातही आमचे नेते, पदाधिकारी जनतेच्या कल्याणासाठी बाहेर फिरतात, त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होते. तर भाजपचे नेते घरात बांगड्या भरून बसतात, त्यांना काही होत नाही,’ सभाध्यक्षांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी संताप व्यक्त करून सभेत चांगलाच ...

अखेर होणार नागपूर जि.प. ची सर्वसाधारण सभा - Marathi News | Lastly Nagpur ZP General meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर होणार नागपूर जि.प. ची सर्वसाधारण सभा

कोरोनामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गेल्या ५ महिन्यापासून झाली नव्हती. सरकारने अनलॉक केल्यानंतर अध्यक्षांच्या पुढाकाराने सर्वसाधारण सभेचा मुहूर्त ठरला. २४ जुलै तारीखही निश्चित झाली. पण ऐन सभेच्या तोंडावर जि.प. अध्यक्षांना क्वारंटाईन व्हावे लागल ...

नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष ‘क्वारंटाईन,’ सभा लांबणीवर! - Marathi News | Nagpur Zilla Parishad President 'Quarantine' meeting postponed! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष ‘क्वारंटाईन,’ सभा लांबणीवर!

जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन झाल्यानंतर दर तीन महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा सहा महिने लोटल्यानंतरही होऊ शकली नाही. सभेवर यापूर्वी कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’चा परिणाम झाला. लॉकडाऊन संपल्यानंतर अध्यक्षांनी पुढाकार घेऊन सभेची तारीख आणि सभागृहही निश्चित केल्य ...