लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नागपूर

नागपूर

Nagpur, Latest Marathi News

"मविआच्या बाजूचं वातावरण पाहून निवडणूक पुढे ढकलली"; विजय वडेट्टीवारांचा आरोप - Marathi News | Seeing the atmosphere in favor of Mahavikas Aghadi election was postponed says Vijay wadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मविआच्या बाजूचं वातावरण पाहून निवडणूक पुढे ढकलली"; विजय वडेट्टीवारांचा आरोप

महाराष्ट्रात निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वर्तवली आहे. ...

आत्महत्येसाठी तलावात उडी मारणाऱ्या विद्यार्थिनीसाठी तरुण ठरला ‘देवदूत’ - Marathi News | Youth becomes 'angel' for student who jumped into lake to commit suicide | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आत्महत्येसाठी तलावात उडी मारणाऱ्या विद्यार्थिनीसाठी तरुण ठरला ‘देवदूत’

Nagpur : तलावात उडी मारून वाचविला जीव ...

खनिकर्म महामंडळाचे कोळसा कंत्राट धोक्यात; कोल वॉशरीजच्या घोटाळ्याची होणार चौकशी - Marathi News | Mining corporation's coal contract in jeopardy; An inquiry will be held in the scam of coal washeries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खनिकर्म महामंडळाचे कोळसा कंत्राट धोक्यात; कोल वॉशरीजच्या घोटाळ्याची होणार चौकशी

‘लोकमत’ने प्रकाशित केली होती कोल वॉशरीच्या या घोटाळ्यावर प्रकाश टाकणारी वृत्तमालिका ...

आई- मुलाची एकाचवेळी विक्रमी झेप सुप्रिया, शिवांश यांची इंडिया - आशिया रेकॉर्ड्स बुकमध्ये झाली नोंद - Marathi News | mother-son jump record in India-Asia records book | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आई- मुलाची एकाचवेळी विक्रमी झेप सुप्रिया, शिवांश यांची इंडिया - आशिया रेकॉर्ड्स बुकमध्ये झाली नोंद

Nagpur : ६ मिनिटे २१ सेकंदांत उपस्थितांपुढे भराभर कलमे वाचून विक्रम ...

निवासी डॉक्टरांच्या संपाने रुग्णसेवा प्रभावित; मेयो, मेडिकलमधील २५ टक्के शस्त्रक्रिया प्रभावित - Marathi News | Resident doctors' strike affects patient care; 25 percent of surgeries affected at Mayo, Medical | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवासी डॉक्टरांच्या संपाने रुग्णसेवा प्रभावित; मेयो, मेडिकलमधील २५ टक्के शस्त्रक्रिया प्रभावित

Nagpur : ‘आरजी कार’ मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा घटनेची केंद्रीय यंत्रणेकडून निष्पक्ष तपास करण्याचा मुख्य मागणीसाठी निवासी डॉक्टरांचा देशभरात संप ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटो,व्हिडीओ केले व्हायरल - Marathi News | A minor girl was tortured and the photos and videos went viral | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फोटो,व्हिडीओ केले व्हायरल

Nagpur : आरोपीविरोधात पोक्सो ॲक्ट तसेच आयटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल ...

विनाकारण अटक केलेल्यांना ११ लाखांची भरपाई द्या, पीडितांची लेखी माफी मागा- हायकोर्ट - Marathi News | Pay compensation of 11 lakhs to those arrested without reason, seek written apology from victims- High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विनाकारण अटक केलेल्यांना ११ लाखांची भरपाई द्या, पीडितांची लेखी माफी मागा- हायकोर्ट

न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी जिल्हाधिकारी आणि कंपनी अवसायक यांना दिले आदेश ...

Maharashtra Rain Update : राज्यात आतापर्यंत किती टक्के पडला पाऊस अन् किती झाला पाणीसाठा - Marathi News | Maharashtra Rain Update : What percentage of rain has fallen in the state so far and how much water has been stored | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : राज्यात आतापर्यंत किती टक्के पडला पाऊस अन् किती झाला पाणीसाठा

राज्यभरात सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी चालू हंगामात ११ ऑगस्टअखेर १२३.९ टक्के पाऊस झाला आहे. या काळात सरासरी ६४० मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ७९२.८ मिलिमीटर झाला आहे. ...