शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नाना पटोले

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

Read more

अकोला : 'नाना पटोलेंचा प्रस्ताव म्हणजे वरातीमागून घोडे'; काँग्रेसच्या ऑफरला प्रकाश आंबेडकरांचे प्रत्युत्तर

नागपूर : संजय राऊत यांनी आपली नौटंकी बंद करावी, खडसे भाजपमध्ये जातील वाटत नाही

महाराष्ट्र : “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची थोर राजकीय परंपरा बिघवणारे खलनायक”; काँग्रेसची घणाघाती टीका

महाराष्ट्र : “सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ, वंचितने मतविभाजनाचे पाप करु नये”; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : मत विभाजनाचं पाप करू नका, काँग्रेसचं वंचित बहुजन आघाडीला पुन्हा आवाहन

नागपूर : सांगली व भिवंडीवरून पटोले यांची नाराजी, आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडूनही पाळला जात नाही

महाराष्ट्र : भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात?; देवेंद्र फडणवीस नाना पटोलेंवर संतापले

महाराष्ट्र : काँग्रेसच्या नेत्यांनी पटोलेंना रंगेहाथ पकडले, मग थोरात चर्चेला आले; वंचितचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : “वंचितने सातत्याने अपमान केला, टॉर्चर केले, पण तरी...”; नाना पटोलेंनी बोलून दाखवली खंत

अकोला : अजूनही रस्ते बंद झालेले नाहीत, मी पुढाकार घेतो; नाना पटोलेंची प्रकाश आंबेडकरांना ऑफर