लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाना पटोले

Nana Patole Latest news

Nana patole, Latest Marathi News

नाना पटोले Nana Patole हे सध्या महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पटोले यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नाना पटोले यांची कारकिर्द कायम चर्चेत राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बंड पुकारुन भाजपा खासदारकीचा राजीनामा देत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 
Read More
"महाराष्ट्र काँग्रेस विचाराचं राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा" - Marathi News | "Maharashtra Congress State of Thought; Lok Sabha Battle Won Now Lakshya Vidhan Sabha" - Ramesh Chennithala | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्र काँग्रेस विचाराचं राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा"

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसनं राज्यातील सर्व नवनियुक्त खासदारांची बैठक मुंबईत आयोजित केली होती. त्यात १४ खासदार उपस्थित होते. ...

'कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचे पक्षविरोधी काम'; ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधवांचे पटोलेंना पत्र - Marathi News | Congress functionaries acted anti-party; Thackeraysena MP Sanjay Jadhav's letter to Patole | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचे पक्षविरोधी काम'; ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधवांचे पटोलेंना पत्र

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी; काँग्रेसच्या दहा पदाधिकाऱ्यांची खासदार संजय जाधव यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार, काय आहे प्रकरण  ...

Lok Sabha Election Result 2024 : "राहुल गांधींच्या पदयात्रेनं देशातील चित्र बदललं, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर" - Marathi News | Lok Sabha Election Result 2024 Rahul Gandhi s rally changed the picture of the country a perfect answer to the attitude of Hum Kare So Kaida nana patole targets | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"राहुल गांधींच्या पदयात्रेनं देशातील चित्र बदललं, ‘हम करे सो कायदा’ वृत्तीला चोख उत्तर"

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. देशात परिवर्तनाचा संदेशही महाराष्ट्रानेच दिला असल्याचंही पटोले म्हणाले. ...

"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला - Marathi News | The school where Sanjay Raut studied was built by Congress says Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

Nana Patole : खासदार संजय राऊत यांच्या लेखातील वक्तव्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ...

इंडिया आघाडी महाराष्ट्रात ४० तर देशात ३०० जागा जिंकेल - Marathi News | India Aghadi will win 40 seats in Maharashtra and 300 seats in the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिया आघाडी महाराष्ट्रात ४० तर देशात ३०० जागा जिंकेल

नाना पटोले यांचा दावा : ४ जून नंतर एकनाथ शिंदे आणि पवार गट राहील की नाही हा प्रश्न ! ...

नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं? - Marathi News | Nana Patole called the Chief Minister directly from the farm What happened next | Latest beed News at Lokmat.com

बीड :नाना पटोलेंनी शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट मुख्यमंत्र्यांना फोन केला; पुढे काय घडलं?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज बीडमधील दुष्काळी भागाचा दौरा केला. ...

मुख्यमंत्र्यांनी गावी शेतात थांबण्यापेक्षा राज्यातील दुष्काळाकडे लक्ष द्यावे : नाना पटोले - Marathi News | Chief Minister should pay attention to the drought in the state instead of staying in the village farm says Nana Patole | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुख्यमंत्र्यांनी गावी शेतात थांबण्यापेक्षा राज्यातील दुष्काळाकडे लक्ष द्यावे : नाना पटोले

''मनुस्मृती अभ्यासक्रमात आणून संविधान संपवण्याचा भाजपचा डाव'' ...

"३०० च्या वर जागा इंडिया आघाडी जिंकेल"; नाना पटोलेंचा मोठा दावा, महाराष्ट्रातीलही आकडा सांगितला - Marathi News | lok sabha election 2024 Above 300 seats India will win the lead The big claim of nana patole | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"३०० च्या वर जागा इंडिया आघाडी जिंकेल"; नाना पटोलेंचा मोठा दावा, महाराष्ट्रातीलही आकडा सांगितला

Lok Sabha Election 2024 : राज्यात ४० जागांवर महाविकास आघाडीचा विजय होणार असून देशात इंडिया आघाडी ३०० च्या वर जागांवर विजय मिळवेल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ...