लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाणार प्रकल्प

नाणार प्रकल्प

Nanar refinery project, Latest Marathi News

Nanar Refinery Protest: लोक आंदोलन करतायत हे चुकीचं, गाडीखाली झोपणं हे योग्य नाही; दीपक केसरकर यांचं आवाहन - Marathi News | Nanar Refinery Protest: It is wrong for people to protest, it is not right to sleep under a car; Appeal of Minister Deepak Kesarkar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लोक आंदोलन करतायत हे चुकीचं, गाडीखाली झोपणं हे योग्य नाही; दीपक केसरकर यांचं आवाहन

Nanar Refinery Protest: बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. कालपासून सुमारे ५ ते सहा हजार लोक बारसूच्या माळरानावर जमले आहेत. ...

कोकणातील रिफायनरीचे भवितव्य अंधारात?; सौदी अर्माको कंपनीने चीनमध्ये केला मोठा करार - Marathi News | Future of Konkan refinery in darkness?; Saudi Armaco Company has signed a big deal in China | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणातील रिफायनरीचे भवितव्य अंधारात?; सौदी अर्माको कंपनीने चीनमध्ये केला मोठा करार

कोकणातील प्रकल्पाला विरोध झाल्याने यातील गुंतवणूकही निम्यावर आणण्यात आली. ...

नाणार प्रकल्प होणार...; मालवण येथे भाजपच्या आनंद मेळाव्यात उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | Nanar project will be...; Deputy Chief Minister's assurance at BJP's Anand Mela in Malvan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नाणार प्रकल्प होणार...; मालवण येथे भाजपच्या आनंद मेळाव्यात उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर पंचतारांकित हॉटेल होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही फडणवीस म्हणाले. ...

"देवेंद्रजींचा ‘नाणार’ हट्ट! फडणवीस कोणत्या गुंगीत?; मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे भरकटलेत, रेडे सरकार..." - Marathi News | Shivsena uddhav balasaheb thackeray Slams Devendra Fadnavis Over nanar refinery project | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्रजींचा ‘नाणार’ हट्ट! फडणवीस कोणत्या गुंगीत?; मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे भरकटलेत, रेडे सरकार..."

सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. ...

कौशल्य विकासातून कोकणात रोजगार निर्मिती करणार!, प्रमोद जठार यांची माहिती  - Marathi News | Employment will be created in Konkan through skill development, Pramod Jathar information | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कौशल्य विकासातून कोकणात रोजगार निर्मिती करणार!, प्रमोद जठार यांची माहिती 

कणकवली: बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. त्याठिकाणी निर्माण होणारा रोजगार पाहता कोकणातील बेरोजगारांचे कौशल्य विकास करणे आवश्यक आहे. ... ...

CM Eknath Shinde: ..अन् नंतर श्रेय घ्यायला पुढं यायचं, रिफायनरीवरुन मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटाला टोला  - Marathi News | The refinery project will take place at the designated location says Chief Minister Eknath Shinde, The Thackeray group was attacked | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CM Eknath Shinde: ..अन् नंतर श्रेय घ्यायला पुढं यायचं, रिफायनरीवरुन मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटाला टोला 

सीमावाद हा सरकारला बदनाम करण्याचा पडद्यामागील डाव ...

रिफायनरी कोकणातच होणार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही - Marathi News | The refinery will be located in Konkan says Chief Minister Eknath Shinde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरी कोकणातच होणार, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही

कोकणातील लोकांनी ज्यांना भरभरुन दिले, अशा लोकांनीच कोकणावर अन्याय केला ...

Raj Thackeray: 'कोकणात रिफायनरी प्रकल्प येऊ नये, ही माझी भूमिका होती पण...'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | Raj Thackeray: MNS chief Raj Thackeray expressed the opinion that it is not in the interest of the state and Konkan that big projects go outside the state. | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'कोकणात रिफायनरी येऊ नये, ही माझी भूमिका होती पण...'; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले!

Raj Thackeray: राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषद घेत संवाद साधला. ...