लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

Nanded collector office, Latest Marathi News

सीमावर्ती प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी बिलोली येथे घेणार बैठक - Marathi News | The meeting will be held in District Collector Biloli on the border issue | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सीमावर्ती प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी बिलोली येथे घेणार बैठक

जिल्ह्यातील बिलोली तालुक्याच्या सिमावर्ती भागातील प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी स्वतंत्र बैठक घेऊन या भागातील समस्या व विकासाची कामे यावर जवळपास एक तास चर्चा केली. या चर्चेत त्यांच्या अधिकारातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आणि सी ...

गुरूद्वारा बोर्डावरील शासन नियुक्त सदस्यांच्या संख्येत वाढ केल्याच्या निषेधार्त नांदेडमध्ये शीख समाजाकडून काळा दिवस - Marathi News | Black day from Sikh community in Nanded in protest against the increase in the number of members appointed on the Gurdwara Board | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गुरूद्वारा बोर्डावरील शासन नियुक्त सदस्यांच्या संख्येत वाढ केल्याच्या निषेधार्त नांदेडमध्ये शीख समाजाकडून काळा दिवस

श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डावर शासन नियुक्त सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या निर्णयास नांदेडमध्ये शीख समाजाकडून विरोध करण्यात आला आहे़ या निर्णयाच्या विरोधात आज काळा दिवस पाळण्यात आला़ ...

बिलोलीतून वाळू उपशापोटी मिळाला ९ कोटींचा महसूल  - Marathi News | 9 crores of revenue earned from sandalwood | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बिलोलीतून वाळू उपशापोटी मिळाला ९ कोटींचा महसूल 

मराठवाड्यात सर्वाधिक गौण खनिजचे महसूल मिळवून देणाऱ्या बिलोली तालुक्यातून यावर्षीच्या सहा महिन्यांत वाळू उपशापोटी तब्बल ९ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत ...

नांदेड जिल्ह्यातील वन विभागाची गतवर्षीच्या जिवंत रोपांची आकडेवारी धूळफेक करणारी - Marathi News | fake numbers of living trees in Nanded district by forest department | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील वन विभागाची गतवर्षीच्या जिवंत रोपांची आकडेवारी धूळफेक करणारी

वन विभागासह सर्वच विभागांनी पुढाकार घेत वृक्षारोपण केल्याने उद्दिष्टापेक्षा ५ लाख वृक्षलागवड अधिक झाली़ गतवर्षी लागवड केलेल्या वृक्षांपैकी ८० ते ८५ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा अहवाल सर्वच विभागांनी दिला आहे़ ...

नांदेड जिल्ह्यात तेरा दिवसांत १०० कोटींचे पीककर्ज वाटप - Marathi News | 100 crore crop distribution in Nanded district in thirteen days | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात तेरा दिवसांत १०० कोटींचे पीककर्ज वाटप

चलन तुटवड्याबरोबरच इतर कारणांमुळे पीककर्ज वाटपास गती मिळत नसल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी गंभीर दखल घेतली़ बँकर्स कमिटीची तातडीची बैठक घेवून मंडळनिहाय पीककर्ज वाटपाचा निर्णय घेण्यात आला़ ...

लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे होणाऱ्या भरतीला संभाजी ब्रिगेडचा विरोध - Marathi News | Sambhaji Brigade's opposition to Bhartiya Bharti being 'Laatral Entry' bypassing Public Service Commission | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे होणाऱ्या भरतीला संभाजी ब्रिगेडचा विरोध

केंद्रीय लोकसेवा आयोगाला डावलून ‘लॅट्रल एन्ट्री' द्वारे खाजगी क्षेत्रातील अधिकाऱ्यांना थेट सहाय्यक सचिवपदी नियुक्तीच्या निर्णयाला विरोध करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. ...

नांदेड जिल्ह्यात ८ लाख रोपांसाठी ६ कोटींचा खर्च - Marathi News | 6 crore cost for 8 lakh plants in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात ८ लाख रोपांसाठी ६ कोटींचा खर्च

शासनाच्या वतीने गतवर्षी राज्यभरात ४ कोटी वृक्षलागवड कार्यक्रम राबविण्यात आला. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापैकी जवळपास ९ लाख ५० हजार ८९३ रोपे नांदेड वन विभागाच्या वतीने लावण्यात आली होती. यापैकी ८ लाख ४८ हजार ८८४ रोपटी जिवंत असू ...

तेलंगणा समावेशाचे लोण आता किनवटला - Marathi News | Telangana's inclusion bill is now ready | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :तेलंगणा समावेशाचे लोण आता किनवटला

धर्माबाद तालुक्यातील ३२ गावांनी तेलंगणात समावेश करण्याची मागणी केल्यानंतर खळबळ उडाली होती़ त्यानंतर हिमायतनगर आणि बिलोली तालुक्यांतीलही काही गावांनी अशीच मागणी केली होती़ त्यात आता हे लोण किनवट तालुक्यातही पोहोचले आहे़ किनवटच्या अप्पारावपेठच्या ग्राम ...