लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

Nanded collector office, Latest Marathi News

राज्यस्तरीय योग शिबिरात नांदेडकरांनी अनुभवला चैतन्याचा अखंड झरा - Marathi News | In the state level yoga camp, Nandedkar gave experience to the unbroken fountain of consciousness | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यस्तरीय योग शिबिरात नांदेडकरांनी अनुभवला चैतन्याचा अखंड झरा

या उत्साही वातावरणात सहभाग घेवून ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान नागरिकांनी मिळवला ...

वारंवार गैरहजर राहणारे उपजिल्हाधिकारी नांदेडमध्ये कार्यमुक्त - Marathi News | Due to the frequent absentee Deputy Collector of Nanded suspended | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वारंवार गैरहजर राहणारे उपजिल्हाधिकारी नांदेडमध्ये कार्यमुक्त

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई ...

गैरहजर राहणारे उपजिल्हाधिकारी कार्यमुक्त - Marathi News | Due to absence of deputy collector, work-free | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गैरहजर राहणारे उपजिल्हाधिकारी कार्यमुक्त

वारंवार नोटीस देवून गैरहजर राहणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याची कारवाई जिल्हाधिकारी डोंगरे यांनी केली आहे. ...

८ हजार विद्यार्थिनींना मिळणार बसेसचा लाभ - Marathi News | 8 thousand students get benefit of buses | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :८ हजार विद्यार्थिनींना मिळणार बसेसचा लाभ

मानव विकास कार्यक्रमातंर्गत या शैक्षणिक वर्षात २६१ शाळेतील ८ हजार विद्यार्थिंनींना मोफत बससुविधेचा लाभ मिळणार असून दुर्गम भागातूनही या बसेस धावणार आहेत़ ...

सगरोळीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश - Marathi News | Order for filing a complaint against Saroli contractor | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सगरोळीच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी बोगस पावत्यांचा वापर करणाऱ्या सगरोळी येथील घाट घेणाºया ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ...

राज्यपाल सी. विद्यासागर राव आज नांदेडात येणार - Marathi News | Governor C. Vidyasagar Rao will arrive in Nanded today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यपाल सी. विद्यासागर राव आज नांदेडात येणार

राज्यपाल सी. विद्यासागर राव हे ३ जून रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज्यपाल राव हे शहरातील नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. ...

आता बैठका, चर्चा नको; कृती करा - Marathi News | now don't discuss; Take action | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आता बैठका, चर्चा नको; कृती करा

जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. संभाव्य दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेवून डिसेंबरमध्येच टंचाई आराखड्यासंदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या होत्या. ...

अखेर तमलूर वाळू घाटावरील उपसा केला बंद - Marathi News | Finally, on the Tamlur sand ghat, the paddy straw is stopped | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अखेर तमलूर वाळू घाटावरील उपसा केला बंद

देगलूर तालुक्यातील तमलूर वाळू घाटावर क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा झाल्यामुळे येथील वाळू उपसा बंद करण्याचे आदेश देगलूर तहसीलदारांनी दिले आहे. ...