लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड

Nanded collector office, Latest Marathi News

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडून विष्णूपुरीतील जलसाठ्याची पाहणी - Marathi News | Water Resource Survey of Vishnupururi by Collector Arun Dongre | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडून विष्णूपुरीतील जलसाठ्याची पाहणी

विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठ्याची पाहणी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी शुक्रवारी सकाळी केली. ...

धर्माबाद तालुक्यात सहा ठिकाणी २४ तास बैठे पथक - Marathi News | Squad for 24 hours in six places in Dharmabad taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :धर्माबाद तालुक्यात सहा ठिकाणी २४ तास बैठे पथक

तालुक्यातील अवैध वाळू, गौण खनिज व इतर अवैध वाहतुकीवर आळा बसण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉ़सचिन खल्लाळ यांनी धाडसत्र मोहीम हाती घेतली असून तालुक्यातील पाटोदा (थ), कारेगाव, चोंडी, संगम, सिरसखोड, रोशनगाव व बाभळी फाटा या सहा ठिकाणी दिवस-रात्र बैठे पथकांची ...

वाळूघाटावरील छावण्या उरल्या नावालाच - Marathi News | The camps left on the sandaghat | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाळूघाटावरील छावण्या उरल्या नावालाच

जिल्ह्यात महसूल प्रशासनाने १२ वाळू घाटांना मंजुरी दिली आहे़ या घाटावरुन बेसुमार वाळू उपसा होवू नये यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली होती़ तसेच प्रत्येक घाटावर एक छावणी उभारण्यात आली होती़ परंतु रात्रीच्या वेळी या छावणीसमोरुनच मोठ्या प्रमाणात ...

वाळू उपसा रोखणारी विशेष पथके कागदावरच - Marathi News | Special squad for preventing sand extraction on paper | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाळू उपसा रोखणारी विशेष पथके कागदावरच

जिल्ह्यात अवैध आणि ज्या घाटावर परवानगी दिली आहे तिथे नियमांचे उल्लंघन करुन वाळू उपसा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना कागदावरच दिसत असून वाळू घाटांची क्रॉस तपासणी करण्याचा निर्णय एप्रिल अखेर प्रशासनाने घेतला होता. ...

कंधार तालुक्यात २५ दिवस पुरेल एवढाच चारा - Marathi News | Filled with 25 days in Kandhar taluka | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कंधार तालुक्यात २५ दिवस पुरेल एवढाच चारा

कंधार : तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पशुधन मानार नदीकाठावर व जगतुंग समुद्रात पाण्यासाठी गर्दी करतानाचे चित्र ... ...

सुविधा अ‍ॅपचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण - Marathi News | Facilitator app training for officials and employees | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुविधा अ‍ॅपचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

लोकसभा निवडणुकीत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल मतदारांना पाहता यावा, यासाठी सुविधा नावाचे वेब एप्लिकेशन कार्यान्वित केले ...

पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करा - Marathi News | Complete the works of water supply schemes to overcome water shortage | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करा

जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती गंभीर बनली असून ग्रामीण व शहरी भागात पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण कण्याच्या सूचना आज जिल्ह्याचे पालक सचिव तथा जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिल्या़ ...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज - Marathi News | Administration ready for counting | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी २३ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून साधारणपणे दुपारी १ वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहे़ यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी आज येथे पत्रपरिषदेत दिली़ ...