राज्यभरात गाजलेल्या कृष्णूर येथील मेगा अॅग्रो अनाज कंपनीतील शासकीय धान्य घोटाळ्यात महसूल प्रशासनाकडून संबंधित कंपनीची बाजू मांडण्यात येत असल्याचा ठपका सीआयडीने ठेवला आहे़ ...
उपचारासाठी मुखेड तालुक्यातील बेळी येथून नांदेडमध्ये आलेल्या एका वृद्धाला लुबाडण्याचा प्रयत्न सायंकाळी शहरातील हिंगोली गेट भागात घडला. प्रारंभी या वृद्धाने आपल्याजवळील १ लाख रुपये हिसकावल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर त्या वृद्धाकडे साठ हजार रुपये आढळ ...
जिल्ह्यातील नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट व भोकर पथकातील १८३ पुरुष व १७९ महिला होमगार्ड पदांच्या जागांसाठी नावनोंदणी १५ जुलै ते १७ जुलै या कालावधीत पोलीस मुख्यालय कवायत मैदान नांदेड येथे करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यात सुरु असलेले मटका अड्डे, कार्यरत असलेली दुचाकी वाहनांची टोळी, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लावण्यात आलेले अपयश तसेच आगामी काळातील निवडणुका यामुळे जिल्हा पोलीस दलात मोठ्या फेरबदलाची तयारी केली जात असून, स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षकांसह ...
बेकायदेशीर वाळू चोरी करून, रात्रीला चोरट्या मार्गाने विक्री करणाऱ्या चार वाहनांवर सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी २४ जून रोजी रात्री कारवाई केली. वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर, एक टेम्पो व एक टिप्परसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करून सात जणांवर गुन् ...
शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्तीचा वाळू उपसा करून गोदावरी नदीच्या काठावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा केला. शासनाच्या वाळूची चोरी व पर्यावरणाच्या नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून महाटी येंडाळा व कौडगाव तीनही वाळू घाटांच्या लिलावधारकांवर उमरी ...