नांदेड रस्त्यावरील सीताखांडी शिवारात सहा दरोडेखोरांनी एका ट्रकला अडवून चालकास धारदार शस्त्राने मारहाण करीत लुटून पोबारा करणाऱ्या चौघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले तर दोघे फरार झाल्याची थरारक घटना मंगळवारी पहाटे घडली. ...
बोधडी ते हिमायतनगर रस्त्यावर रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चालकाशी वाद घालत चारचाकी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या़ त्यानंतर वाहनातील सव्वालाख रुपये रोख आणि मोबाईल लंपास करण्यात आला़ याप्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदविला आहे़ ...
शहराची तहान भागविण्यासाठी सिद्धेश्वर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यावर आणखी १५ दिवस पोलिसांसह महापालिका, पाटबंधारे विभागाच्या पथकांचा पहारा राहणार आहे. ...
गौण खनिजाच्या वाहतुकीसाठी बोगस पावत्यांचा वापर करणाऱ्या सगरोळी येथील घाट घेणाºया ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. ...
तुप्पा परिसरातील जवाहरनगर येथे चोरट्यांकडून पोलिसांनी नऊ मोटारसायकल, एक जीप आणि एक सबमर्सिबल पंप जप्त केले आहे. सदर कारवाई स्थानिक गुन्हा शाखेने केली आहे. ...
दहा महिन्यांपासून राज्यभर गाजणाऱ्या धान्य घोटाळा प्रकरणातील चार आरोपींचा न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांची आता हर्सुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ...