शहरातील रस्त्यांवरुन जाणा-या नागरिकांना अडवून लुबाडणाºया टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या टोळीने आतापर्यंत अनेकांना शस्त्राचा धाक दाखवून लुबाडले होते. ...
आरळी ता़ बिलोली येथील युवक प्रकाश बोडके यांनी अवास्तव व्याजाचा तगादा व अपमान सहन न झाल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ३० एप्रिल रोजी घडली होती़ ...
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा येथे बंदोबस्तासाठी पाठविलेले काही कर्मचारी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहेत. अशा बारा पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ...
सध्या सुट्यांचा हंगाम असून अनेक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर फिरायला, लग्नसमारंभाला जातात़ हीच संधी साधत चोरटे त्यांच्या घरावर डल्ला मारतात़ लाखो रुपयांची संपत्ती असलेल्या घराला पाचशे ते हजार रुपयांचा लावलेला कडीकोंडा सहजपणे तोडून ऐवज लंपास करतात़ ...
माहूर वनपरिक्षेत्रात लाखो रुपये किमतीचे मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करणाऱ्या सहा पुरुष व एक महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून दोन मांडूळ जप्त करण्यात आले. ...
माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देणारे महामानव, भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी रविवारी नांदेडसह संपूर्ण जिल्ह्यात भीमसागर उसळला़. ...