जिल्ह्यात सुरु असलेले मटका अड्डे, कार्यरत असलेली दुचाकी वाहनांची टोळी, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लावण्यात आलेले अपयश तसेच आगामी काळातील निवडणुका यामुळे जिल्हा पोलीस दलात मोठ्या फेरबदलाची तयारी केली जात असून, स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षकांसह ...
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा येथे बंदोबस्तासाठी पाठविलेले काही कर्मचारी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहेत. अशा बारा पोलिस कर्मचाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ...
सध्या सुट्यांचा हंगाम असून अनेक कुटुंब घराला कुलूप लावून बाहेर फिरायला, लग्नसमारंभाला जातात़ हीच संधी साधत चोरटे त्यांच्या घरावर डल्ला मारतात़ लाखो रुपयांची संपत्ती असलेल्या घराला पाचशे ते हजार रुपयांचा लावलेला कडीकोंडा सहजपणे तोडून ऐवज लंपास करतात़ ...
नांदेड मुख्यालयातंर्गत नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट, भोकर पथकातील १७२ पुरुष अन् १५३ महिला होमगार्ड पदाच्या रिक्त जागांसाठी २५ ते २७ मार्च या कालावधीत नावनोंदणी करण्यात येणार आहे ...
पोलीस दलात ड्युटीच्या वेळा निश्चित नसल्यामुळे कर्मचारी, अधिकारी मानसिक तणावात असतात़ त्यामुळे मनोरंजन किंवा इतर कामांसाठी त्यांना वेळच मिळत नाही़ त्यात चित्रपट पाहणे तर दुर्मीळच़ परंतु, पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सोमवारी कर्मचाºयांना सुखद धक्का दे ...
आजच्या काळात सर्वाधिक प्राधान्य हे सुरक्षिततेला दिले पाहिजे़ लहान-लहान गोष्टींमध्ये बदल करुन आपल्याला आपले जीवन अधिक सुरक्षित करता येते़ त्यासाठी प्रबोधनाची गरज आहे़ ‘लोकमत’नेही सुरक्षाविषयक प्रबोधनात नेहमीच पुढाकार घेतला आहे़ त्याबद्दल लोकमत परिवारा ...
नांदेड शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा आणि वाढलेल्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कारवाईचा धडाका सुरु केला आहे़ ...