लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड - वाघाळा महानगरपालिका

नांदेड - वाघाळा महानगरपालिका

Nanded-waghala municipal corporation, Latest Marathi News

‘स्थायी’त आज वादळी चर्चा - Marathi News | Windy talk today in 'Permanent' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘स्थायी’त आज वादळी चर्चा

महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे फारुख अली खान यांची निवड झाल्यानंतरच तब्बल महिनाभरानंतर पहिली बैठक बुधवारी होणार आहे. दोन दलितवस्ती कामांसह शहरातील स्वच्छता, स्वेच्छा निधी तसेच अमृत योजनेवर या बैठकीत चर्चा होणार आहे. ...

महावितरणची हयगय शहराला भोवणार ? - Marathi News | Mahavitaran's city will hit the city? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महावितरणची हयगय शहराला भोवणार ?

विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेला अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रकल्पाच्या दोन्ही तीरावरील विद्युत रोहित्र तात्काळ काढून घेण्याच्या मनपाच्या पत्राकडे महावितरणनने कानाडोळा केला असून महावितरणची ही हयगय शहरवासियांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. प्रकल्पातून असा ...

जलवाहिनीच्या कामामुळे नांदेडात निर्जळी - Marathi News | Due to the work of the water channel, Nihar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जलवाहिनीच्या कामामुळे नांदेडात निर्जळी

शहरातील काबरानगर जलशुद्धीकरण केंद्र ते देगलूर नाका दरम्यान मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेतले आहे़ त्यामुळे बुधवारी १२ भागांमध्ये निर्जळी होती़ गुरुवारीही हे काम सुरु राहणार असल्यामुळे गुरुवारीही पाणीपुरवठा करण्यात येणार ...

पर्यायी पाण्यासाठी नांदेड महापालिका सरसावली - Marathi News | Nanded Municipal Corporation has requested for alternative water | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पर्यायी पाण्यासाठी नांदेड महापालिका सरसावली

शहराला पाणीपुरवठा करणा-या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ मार्च अखेरपर्यंतचे पाणी शिल्लक राहिल्याची बाब पुढे आल्यानंतर महापालिका आता खडबडून जागी झाली असून महापौर शीलाताई भवरे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांची भेट घेऊन पाण्याचे नियोजन करण्याची म ...

नांदेड मनपाचा अतिक्रमणावर हातोडा - Marathi News | Hammer on the encroachment of Nanded municipality | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपाचा अतिक्रमणावर हातोडा

महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शनिवारी जुन्या नांदेडात कारवाई केली. देगलूरनाका, गंज, मनियार गल्ली ते बर्की चौक या मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारे फुटपाथवरील अतिक्रमण मनपाने हटवले. ...

नांदेड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम - Marathi News | Encroachment Removal Campaign in Nanded City | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड शहरात अतिक्रमण हटाव मोहीम

शहरातील विविध भागात महापालिकेने गुरुवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविली.या मोहिमेमुळे त्या-त्या भागातील रस्त्याने मोकळा श्वास घेतला. ...

‘गिरीराज’कडून पिशव्यांचे काम काढले - Marathi News | 'Giriraj' took out the work of the bags | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘गिरीराज’कडून पिशव्यांचे काम काढले

पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर कापडी पिशव्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेमार्फत मोफत वाटप करावयाच्या कापडी पिशव्यांचे काम अखेर ‘गिरीराज’ कडून काढून घेण्याचे आदेश पालकमंत्री रामदास कदम यांनी दिले. ...

ठेकेदाराच्या बचावासाठी सरसावले पदाधिकारी! - Marathi News | The office bearers of the contractor! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ठेकेदाराच्या बचावासाठी सरसावले पदाधिकारी!

प्लास्टिकबंदी मोहिमेनंतर कापडी पिशव्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड महापालिकेमार्फत शहरात मोफत पिशव्या वाटपाचे काम अद्यापही रखडले आहे. प्रशासनाने सदर ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारला असता आता ठेकेदाराच्या बचावासाठी महापालिकेतील पदाधिकारी पुढे स ...