लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड जिल्हा परिषद

नांदेड जिल्हा परिषद

Nanded zp, Latest Marathi News

नांदेड जिल्ह्यातील शौचालयाची कामे चौकशीच्या फेऱ्यात - Marathi News | In the investigation rounds of toilets in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील शौचालयाची कामे चौकशीच्या फेऱ्यात

जिल्हा परिषदेची शुक्रवारची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. गैरव्यवहारासह विविध मुद्यांवर विरोधकांसह सत्ताधारी सदस्यही आक्रमक दिसून आले. चर्चेअंती अग्रीम रक्कम उचलूनही शौचालयाची कामे अपूर्ण असणा-या संबंधितांच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय या स ...

शाळांची थकीत विद्युत देयके नांदेड जि.प.भरणार - Marathi News | The electricity payment of the schools will be filled by Nanded ZP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शाळांची थकीत विद्युत देयके नांदेड जि.प.भरणार

थकीत विद्युत देयकांचा भरणा न झाल्याने जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांचा वीजपुरवठा खंडित आहे. हा वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी जिल्हा परिषद शाळांची थकीत विद्युत देयके चौदाव्या वित्त आयोगातून भरण्याचा ठराव शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या ब ...

नांदेड जिल्ह्यात चार हजार शिक्षकांची सरसकट चौकशी - Marathi News | The thorough investigation of 4,000 teachers in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात चार हजार शिक्षकांची सरसकट चौकशी

देशाची भावी पिढी घडविण्यासाठी ज्ञानदान करणारे शिक्षकच बदलीसारख्या बाबीसाठी बनावट कागदपत्रे सादर करीत असल्याचे पुढे आले आहे़ हा प्रकार गंभीर असल्याने घटनाबाह्य तसेच गैरव्यवहार करणाऱ्या अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करीत आॅनलाईन बदली प्रक्र ...

नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांवर कोसळणार कारवाईची कु-हाड - Marathi News | Action to be taken against teachers in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांवर कोसळणार कारवाईची कु-हाड

आॅनलाईन बदली प्रक्रियेत शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा संशय आहे. यातील ४८ जणांची सुनावणी मंगळवारी समितीसमोर झाली़ सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यातील सुमारे २० हून अधिक बदली झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे नियमबाह्य असल्याचे प ...

नांदेडमध्ये बनावट प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी - Marathi News | Hearing of fake certificate in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये बनावट प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी

आॅनलाईन बदली प्रक्रियेत शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रे सादर केल्याचा संशय आहे. या प्रमाणपत्रांची सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने यासाठी चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीला अखेर चौकशीसाठी मुहूर्त सापडला आहे. येत्या ...

नांदेडमध्ये चौदा गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस - Marathi News | Notice to fourteen Group Development Officers in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये चौदा गटविकास अधिकाऱ्यांना नोटीस

वेळोवेळी आदेश देवूनही गटविकास अधिका-यांनी त्यांच्या तालुक्यांचे बहृत विकास आराखडे सादर केलेले नाहीत. अशा सर्व १४ गटविकास अधिका-यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांनी नोटीस बजावली आहे. येत्या दोन दिवसात विहित नमुन्यात दुरुस्तीसह आराखडे सा ...

नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षक दिसणार राखाडी पँट, आकाशी शर्टमध्ये - Marathi News | Nanded Zilla Parishad teacher will appear in Rakhi Pant, Akashi Shirt | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षक दिसणार राखाडी पँट, आकाशी शर्टमध्ये

जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक, मुख्याध्यापकांसह विस्तार अधिकाऱ्यांनाही गणवेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयानंतर शिक्षकांना कोणत्या रंगाचा गणवेश असावा, तसेच शिक्षिकांना कोणत्या रंगाची साडी गणवेश म्हणून लागू करावी, या ...

विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी जीवघेणी कसरत, नांदेड जिल्ह्यात नदीपात्रातूनच गाठावी लागते शाळा - Marathi News | Schools to be passed through river bed; Life-threatening exercise for students of Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी जीवघेणी कसरत, नांदेड जिल्ह्यात नदीपात्रातूनच गाठावी लागते शाळा

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरील मनुला, माटाळा (ता. हदगाव) येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज पैनगंगा नदीपात्रातून ये-जा करावी लागते. महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारत देशात आजही शिक्षणासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. ...