लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड जिल्हा परिषद

नांदेड जिल्हा परिषद

Nanded zp, Latest Marathi News

नांदेड जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांचा प्रश्न निघणार निकाली - Marathi News | The question of uninstalled teachers in Nanded district will come out | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांचा प्रश्न निघणार निकाली

शासनाच्या वतीने पहिल्यांदाच आॅनलाईन पद्धतीने बदली प्रक्रिया पार पडली होती. या माध्यमातून जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या झाल्या. यावेळी तब्बल १०९५ शिक्षक विस्थापित झाले होते. या शिक्षकांना पुन्हा अर्ज सादर करण्यास सांगण्यात आले ...

नांदेड जिल्हा परिषदेतील गैरकारभाराला अधिकाऱ्यांचेच पाठबळ - Marathi News | Nanded Zilla Parishad's support for the misuse of the Zilla Parishad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा परिषदेतील गैरकारभाराला अधिकाऱ्यांचेच पाठबळ

महत्त्वाच्या विषयावरील बैठकीचा अनुपालन अहवाल तीन महिन्यानंतरही देण्यास अधिकारी टाळाटाळ करीत असल्याने शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकारी आक्रमक झाले. कर्मचा-यांच्या गैरकारभाराला अधिकारीच पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप करीत याव ...

नांदेड जिल्ह्यात चार हजार शिक्षकांच्या बदल्या - Marathi News | Transfers of 4 thousand teachers in Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यात चार हजार शिक्षकांच्या बदल्या

शासनाच्या वतीने पहिल्यांदाच राबविलेल्या आॅनलाईन बदली पद्धतीने जिल्ह्यातील ४ हजार ५८ शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या आहेत़ यापैकी १५२ मुख्याध्यापक असून उर्दू शिक्षकांची संख्या ९९ आहे़ दरम्यान, आॅनलाईन पद्धतीने झालेल्या बदली प्रक्रियेचे बहुतां ...

विभागीय आयुक्तांच्या आदेशालाही नांदेड जि.प.ने झुगारले - Marathi News | Nanded ZP pronounced the order of divisional commissioner's order | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विभागीय आयुक्तांच्या आदेशालाही नांदेड जि.प.ने झुगारले

नायगाव पं. स. चे विस्तार अधिकारी जे. एस. कांबळे यांच्या नायगाव येथील पदस्थापनेत बदल करुन नांदेड येथील रिक्त पदावर पदस्थापना द्यावी, असे आदेश विभागीय आयुक्तांकडून दिले  असतानाही या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेत अद्यापही झाली नाही. ...

नांदेड जिल्ह्यातील २० गावांत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य - Marathi News | Very special rainbow in 20 villages of Nanded district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्ह्यातील २० गावांत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मान्सनपूर्व तयारीला लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कुठल्याही आजाराची साथ पसरु नये, यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील २० गावांत ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्यही र ...

रिक्त पदांमुळे नांदेड झेडपीचा डोलारा पोखरला - Marathi News | For the vacant post, Nanded zadar ponded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रिक्त पदांमुळे नांदेड झेडपीचा डोलारा पोखरला

दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने नवीन पदनिर्मिती तसेच पद भरतीवर निर्बंध घातल्याने नोकरभरती होऊ शकलेली नाही़ पर्यायाने अनेक शासकीय कार्यालयांतील रिक्त पदांची संख्या वाढत गेली़ नांदेड जिल्हा परिषद स्तरावरील वर्ग ३ व ४ संवर्गातील तब्बल १३८७ पदे रिक्त असून ...

नांदेड जिल्हा परिषदेतील २४४ कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या - Marathi News | Universal Transfers of 244 employees of Nanded Zilla Parishad | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा परिषदेतील २४४ कर्मचाऱ्यांच्या सार्वत्रिक बदल्या

जिल्हा परिषदेतील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी तसेच शिक्षकांची बदली प्रक्रिया जिल्हा परिषदेत समुपदेशन प्रक्रियेद्वारे सुरू आहे. याअंतर्गत विविध विभागातील २४४ कर्मचा-यांच्या सार्वत्रिक बदल्या करण्यात आल्या असून मंगळवारी आरोग्य आणि शिक्षण विभागाच्य ...

नांदेड जिल्हा परिषद वित्त विभागातील ११ कर्मचाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | 11 employees of Nanded Zilla Parishad Finance Department | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड जिल्हा परिषद वित्त विभागातील ११ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेतील तृतीय, चतुर्थश्रेणी कर्मचारी तथा शिक्षकांच्या काऊंसिलींगद्वारे बदली प्रक्रियेला आज सकाळपासून जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरूवात झाली. बदली प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात वित्त विभागातील ११ कर्मचा-यांच्या बदल्यांची प्रक् ...