लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

विखे पाटलांच्या एन्ट्रीपूर्वीच भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तू-तू, मैं-मैं... - Marathi News | Before the entry of Minister Radhakrishna Vikhe Patil verbal clash between BJP Party workes | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विखे पाटलांच्या एन्ट्रीपूर्वीच भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तू-तू, मैं-मैं...

जाब विचारण्यावरून सुरू झालेली शाब्दिक चकमक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत पोहोचली. ...

वाढीव आरक्षणावर बिहारमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात घडेल असे नाही : अशोक चव्हाण - Marathi News | What happened in Bihar on increased reservation will not happen in Maharashtra: Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :वाढीव आरक्षणावर बिहारमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात घडेल असे नाही : अशोक चव्हाण

राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष सुुरु झाला आहे. मात्र सामाजिक संघर्ष होवू नये अशा दोन्हीकडच्या मागण्या आहेत. त्यातून मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करीत आहे. ...

बळीराजाचे आभाळाकडे डोळे; नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या - Marathi News | Baliraja's eyes towards the sky; Kharif sowing was disrupted in Nanded district due to lack of rain | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बळीराजाचे आभाळाकडे डोळे; नांदेड जिल्ह्यात पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्या

जून महिन्याचा शेवटचा आठवडा जवळ आला तरी अजूनही पेरणी करण्यायोग्य पावसाचा पत्ता नाही. ...

आधार, पॅन कार्ड दिले, आता पीककर्जासाठी नवीनच नियम; शेतकरी झिझवतायत बँकांचे उंबरठे - Marathi News | Aadhaar, PAN card given, now new rules for crop loans; Banks keep waiting farmers | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आधार, पॅन कार्ड दिले, आता पीककर्जासाठी नवीनच नियम; शेतकरी झिझवतायत बँकांचे उंबरठे

पीक कर्जासाठी झिझवावे लागताहेत बँकांचे उंबरठे ...

केळीने केले मालामाल,विदेशातही होतेय निर्यात, या जिल्ह्यातील शेतकरी वर्षाकाठी कमावतोय... - Marathi News | Bananas have brought wealth to the farmers, exports are also happening abroad, the farmers of this district are earning year after year... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळीने केले मालामाल,विदेशातही होतेय निर्यात, या जिल्ह्यातील शेतकरी वर्षाकाठी कमावतोय...

फळलागवडीतून शेतकऱ्यांना मिळतेय चांगले उत्पन्न ...

'नीटचा घोटाळा, स्वप्नांचा चुराडा'; नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर, जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Thousands of students on streets against 'NEET' riots in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'नीटचा घोटाळा, स्वप्नांचा चुराडा'; नांदेडमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर, जोरदार घोषणाबाजी

यंदा नीट परिक्षेत एनटीएने अभूतपूर्व गोंधळ घालून ठेवला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

मराठवाड्यात नाही 'एसडीआरएफ'चे पूर्णवेळ पथक; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी लागतो वेळ - Marathi News | No full-time 'SDRF' team in Marathwada; It takes time to help in the 'golden hour' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यात नाही 'एसडीआरएफ'चे पूर्णवेळ पथक; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी लागतो वेळ

केवळ पावसाळ्यात नियुक्ती; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी धुळे, पुण्याहून करावे लागते पथकास पाचारण ...

मोडकळीस आलेल्या शाळा कधी होणार दुरुस्त? चिमुकले, शिक्षक जीव मुठीत घेऊन बसतात - Marathi News | When will the dilapidated schools be repaired? Toddlers, teachers sit with their lives in their hands | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोडकळीस आलेल्या शाळा कधी होणार दुरुस्त? चिमुकले, शिक्षक जीव मुठीत घेऊन बसतात

चिमुकल्यांना जीव मुठीत घेऊन घ्यावे लागणार ज्ञानार्जनाचे धडे ...