लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

पाणीपातळीत झपाट्याने घट; चार जिल्ह्यांतील १४४ प्रकल्पांत ४० टक्के पाणीसाठा - Marathi News | rapid decline in water levels; 40 percent water storage in 144 projects in four districts | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीपातळीत झपाट्याने घट; चार जिल्ह्यांतील १४४ प्रकल्पांत ४० टक्के पाणीसाठा

गेली काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने भूगर्भातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. ...

थांब बेटा, परत जा..! जीवन संपविण्यासाठी आलेल्यांना गोदामाईची हाक, पुलावर लागले पत्र - Marathi News | Wait son, go back..! For those who came to end their lives, the call of Godawari river, letters on the bridge | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :थांब बेटा, परत जा..! जीवन संपविण्यासाठी आलेल्यांना गोदामाईची हाक, पुलावर लागले पत्र

याच पुलावरुन जीवनयात्रा संपविलेल्या मुलाच्या पालकाने आवाहन करत डकविले पत्र ...

हिंगोलीला दगाफटका केल्यास भाजपची नांदेडची जागा पाडू; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला इशारा - Marathi News | If Hingoli seat in trouble, BJP's Nanded seat will be defeated; Shiv Sena officials gave a warning | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीला दगाफटका केल्यास भाजपची नांदेडची जागा पाडू; शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला इशारा

महायुतीकडून हेमंत पाटील यांना उमेदवारी घोषित झाल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून हिंगोली लोकसभेतील भाजपचे आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विराेध केला. त्यामुळे महायुतीचे बिनसले आहे. ...

भाजपाच्या प्रचारासाठी आले अशोक चव्हाण; मराठा बांधवांनी अडवले, परत फिरले - Marathi News | Ashok Chavan came to campaign for BJP in nanded; Blocked by the Maratha brothers, turned back | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या प्रचारासाठी आले अशोक चव्हाण; मराठा बांधवांनी अडवले, परत फिरले

लोकसभा निवडणुकांपूर्वी राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठं आंदोलन पुकारण्यात आलं होतं ...

अशोक चव्हाण यांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला; गाडीवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न - Marathi News | Ashokrao Chavan's convoy was blocked by the villagers; They also tried to throw stones at the car | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण यांचा ताफा गावकऱ्यांनी अडविला; गाडीवर दगडफेक करण्याचाही प्रयत्न

एक मराठा लाख मराठाच्या घोषणा: माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोकराव चव्हाण हे महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या प्रचारासाठी कोंढा येथे सोमवारी गेले असता त्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ...

अशोक पाटलांनी कमी खर्चात मिळविले लाखो रूपयांचे उत्पन्न सीताफळाच्या बागेत घेतले आंतरपिक - Marathi News | Ashok patil earned income of lakhs of rupees at a low cost as an inter crop in the sitafal garden | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अशोक पाटलांनी कमी खर्चात मिळविले लाखो रूपयांचे उत्पन्न सीताफळाच्या बागेत घेतले आंतरपिक

प्रयोगशील शेतकऱ्याचा आंतरपिकाचा अभिनव प्रयोग ...

पाणीटंचाईमुळे पशूपालकांची चाऱ्यासाठी वणवण; कडब्याच्या पेंडीला २० रुपयांचा भाव - Marathi News | Due to water scarcity, farmer go hunting for fodder; The price of Kadaba Pendi is 20 rupees | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :पाणीटंचाईमुळे पशूपालकांची चाऱ्यासाठी वणवण; कडब्याच्या पेंडीला २० रुपयांचा भाव

हिरवा चारा घेण्याचा खर्च परवडत नसल्याने जनावरे विक्रीसाठी बाजाराकडे नेत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. ...

राज्यातील पाच जिल्ह्यांना हत्तीरोगाचा धोका; आरोग्य यंत्रणा सक्रिय, कशामुळे होतो हा रोग?  - Marathi News | Five districts in the state are at risk of elephantiasis; Active health system, what causes this disease? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :राज्यातील पाच जिल्ह्यांना हत्तीरोगाचा धोका; आरोग्य यंत्रणा सक्रिय, कशामुळे होतो हा रोग? 

प्रतिबंधात्मक औषधी वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हा आजार दूर करणे शक्य आहे. ...