लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नांदेड

नांदेड

Nanded, Latest Marathi News

देगलूरच्या राजकारणात ट्विस्ट; भाजपाच्या माजी आमदाराची महाविकास आघाडीशी जवळीक - Marathi News | Closeness of former Degalur MLA BJP's Subhash Sabane to Mahavikas Aghadi; Opposing aspirants to defectors for candidacy | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :देगलूरच्या राजकारणात ट्विस्ट; भाजपाच्या माजी आमदाराची महाविकास आघाडीशी जवळीक

केवळ उमेदवारीसाठी पक्षांतर करणाऱ्यांना महाविकास आघाडीमधील इच्छुकांनी विरोध दर्शवला आहे ...

नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात ऊस लागवड १५ टक्क्यांनी घटली - Marathi News | Sugarcane cultivation in Nanded, Hingoli, Parbhani, Latur districts decreased by 15 percent | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर जिल्ह्यात ऊस लागवड १५ टक्क्यांनी घटली

यावर्षी ८२ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन अपेक्षित ...

"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत - Marathi News | Ashok Chavan asked the opposition, who will you talk to if I finish? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत

अशोक चव्हाणांचे एक भाषण चर्चेत आहे. विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेला उत्तर देताना अशोक चव्हाणांनी उत्तर दिले. मला संपवू नका. मी एवढं तर वाईट केलं नाही ना कुणाचं? असा सवालही त्यांनी केला.  ...

‘उदे गं अंबे उदे’ च्या गजरात माहूर गडावर नवरात्र उत्सवास प्रारंभ, रेणुकादेवी मंदिरात घटस्थापना - Marathi News | Navratri festival begins at Mahur Fort with chants of 'Ude Gan Ambe Ude', Ghatasthala at Renukadevi Temple | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :‘उदे गं अंबे उदे’ च्या गजरात माहूर गडावर नवरात्र उत्सवास प्रारंभ, रेणुकादेवी मंदिरात घटस्थापना

. ‘उदे गं अंबे उदे...’ च्या गजरात पहिल्या माळेला श्री रेणुकामातेच्या वैदिक महापूजेने प्रारंभ झाला. ...

अतिवृष्टीची कंपनीकडून महिनाभराने पाहणी, शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान अन् घेऊन आले १२ नावे - Marathi News | A month-long inspection by the company of heavy rains, 1947 losses of farmers and given a list of 12 people | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अतिवृष्टीची कंपनीकडून महिनाभराने पाहणी, शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान अन् घेऊन आले १२ नावे

अतिवृष्टीच्या पाहणीची कंपनीला महिनाभराने जाग; दोन हजार शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पोर्टलवर ऑनलाइन नोंदी केल्या असताना १२ शेतकऱ्यांची नावे कशी, अशी प्रश्नांची सरबत्ती कर्मचाऱ्यांवर केली. ...

आधार क्रमांक एकाचा, तर पासबुक दुसऱ्याचे! नांदेडमध्ये लाडक्या बहिणींच्या पैशाचा घोळ - Marathi News | Aadhaar number of one, passbook of another! In Nanded, beloved sisters' money mix | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आधार क्रमांक एकाचा, तर पासबुक दुसऱ्याचे! नांदेडमध्ये लाडक्या बहिणींच्या पैशाचा घोळ

सीएससी केंद्र चालकांनी ओळखीच्या लोकांना जाळ्यात अडकवून त्यांची कागदपत्रे वापरून शंभरहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यातील पैसे हडप केले. ...

सफाई कामगार महिलेकडून २ हजारांची लाच घेतली; स्वच्छता निरीक्षक जाळ्यात - Marathi News | 2,000 bribe for salary from sweeper woman; Sanitary inspector arrested by ACB | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सफाई कामगार महिलेकडून २ हजारांची लाच घेतली; स्वच्छता निरीक्षक जाळ्यात

पूर्ण महिन्याचा पगार देण्यासाठी मागितली ५ हजार रुपयांची लाच ...

झेडपी शाळेतील वर्गखोलीचा स्लॅब कोसळला; अंगणवाडी ताई जखमी, विद्यार्थी थोडक्यात बचावले - Marathi News | ZP School classroom slab collapses in rajwadi village; Anganwadi Tai injured, students narrowly escaped | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :झेडपी शाळेतील वर्गखोलीचा स्लॅब कोसळला; अंगणवाडी ताई जखमी, विद्यार्थी थोडक्यात बचावले

ही वर्गखोली वापरण्यास योग्य नसल्याने शाळेचे विद्यार्थी येथे बसविले जात नव्हते. मात्र, येथेच अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना का बसविण्यात आले? ...