कोल्हापूर, पुणे, नाशिक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. ज्यामुळे मराठवाड्यातील धरणाच्या वरचे धरण असलेल्या नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने सध्या मराठवाड्याच्या धरणसाठ्यात दिवसानिक वाढ होतांना दिसून ...
पैठण येथील जायकवाडीच्या उर्ध्व भागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडत असल्याने मागील १० दिवसात ७ टक्के जलसाठा वाढला. रविवारी जायकवाडीमध्ये १.२० टक्के जलसाठा होता. गतवर्षी आजच्या दिवशी ३३ टक्के साठा होता. ...
नांदूर मधमेश्वरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० हजार २६० क्युसेसने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसांत दीड टक्क्याने वाढ झाली आहे. ...
नांदुर मधमेश्वर येथील धरणातून गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ११ हजार ७९ क्युसेकने पाणी सोडण्यात आले असून, हे पाणी आज शुक्रवारी दुपारपर्यंत जायकवाडी धरणात पोहोचणार आहे. ...
गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागात रिपरिप तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. त्यातच आज सकाळी नांदूर माध्यमेश्वर मधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. ...