शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

नागपूर : शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या नारायण राणेंचे योगदान काय?; अतुल लोंढे यांचा सवाल

मुंबई : 'आज बाळासाहेब ठाकरे असते तर...'; नारायण राणेंचं ट्विट, शिंदेंचं कौतुक, ठाकरेंवर टीकास्त्र

राष्ट्रीय : नारायण राणे, प्रकाश जावडेकर यांच्या खासदारकीचे काय होणार? महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होणार

राजकारण : जागा एक अन् राणे, शिंदे अन् ठाकरे भिडणार... खरा गेम कुठे होणार? | Shinde Vs Thackeray Vs Rane

महाराष्ट्र : महाराष्ट्राचा आणखी एक प्रकल्प गुजरातनं पळवला?; ठाकरे गटाच्या आमदाराचा आरोप

जालना : गोरगरिबांसाठी जेवढा अभ्यास लागतो तेवढा आमच्याकडे; जरांगे पाटलांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

महाराष्ट्र : मनोज जरांगे अजून लहान आहेत, त्यांनी अभ्यास करावा; राणेंचा पुन्हा जोरदार प्रहार

महाराष्ट्र : नारायण राणेंवेळी जे केले, तेच आम्हीही करू शकतो; उद्धव ठाकरेंच्या टीकेची शिंदे गटाने सीडी मागविली 

सिंधुदूर्ग : राणे-केसरकर १४ वर्षांनंतर पुन्हा दिलजमाई, सिंधुदुर्गात राजकीय चर्चांना उधाण 

सिंधुदूर्ग : डीएड बेरोजगारांना नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार - शिक्षणमंत्री दीपक केसरकर