लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
“दोन महिन्यांत आमची सत्ता येणार, मग नारायण राणे तिहारमध्ये असतील”; संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | thackeray group sanjay raut replied bjp narayan rane criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दोन महिन्यांत आमची सत्ता येणार, मग नारायण राणे तिहारमध्ये असतील”; संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut News: महापालिकेत पैसे खाल्ले म्हणून लवकरच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील, असा मोठा दावा नारायण राणेंनी केला होता. ...

यापुढे भाजपचाच खासदार, तुम्हाला संधी नाही; नारायण राणेंचा विनायक राऊतांना इशारा  - Marathi News | Thackeray's father and son will soon go to jail in connection with the drug scam in the Mumbai Municipal Corporation says Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ठाकरे पिता-पुत्र लवकरच जेलमध्ये जातील - नारायण राणे 

'पुढील ३५ दिवस २४ तास प्रचार करा' ...

काम, धंदा ना व्यवसाय तरीही मर्सिडिजमधून फिरतात, मग पैसे कुठून आणतात; नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर आरोप - Marathi News | BJP leader Narayan Rane made serious allegations against Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काम, धंदा ना व्यवसाय तरीही....; नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप  

दिल्लीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मुंबईत नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यातून उद्धव ठाकरेंवर टीका केली. ...

नारायण राणेंपाठोपाठ किरण सामंत सागर बंगल्यावर, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत महायुतीतील संभ्रम कायम - Marathi News | After Narayan Rane on Kiran Samant Sagar Bungalow, Confusion in the Mahayuti continues regarding the candidature of Ratnagiri Sindhudurg Constituency | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :नारायण राणेंपाठोपाठ किरण सामंत सागर बंगल्यावर, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेबाबत महायुतीतील संभ्रम कायम

रत्नागिरी : रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीतील कोणता पक्ष लोकसभा निवडणूक लढवणार, याबाबत शुक्रवारीही काहीच निर्णय झाला नाही. ज्यांच्या ... ...

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी? राणेंनी घेतली फडणवीसांची भेट, शिवसेनेच्या भूमिकेकडेही लक्ष - Marathi News | Lok Sabha Election 2024: Candidate for Narayan Rane from Ratnagiri-Sindhudurg Constituency? Rane met Fadnavis, also paid attention to Shiv Sena's role | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी? राणेंनी घेतली फडणवीसांची भेट

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: लोकसभेच्या तळकोकणातील सर्वांत शेवटच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरण्यासाठीच्या हालचालींना वेग घेतला आहे. ...

अमरावती गेली, एकनाथ शिंदेंना आणखी एका जागेचा त्याग करावा लागणार; काय घडतेय महायुतीत? - Marathi News | Amravati gone, Eknath Shinde will have to give up one more seat for Narayan Rane; What is happening in the grand alliance? maharashtra lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावती गेली, एकनाथ शिंदेंना आणखी एका जागेचा त्याग करावा लागणार; काय घडतेय महायुतीत?

Eknath Shinde, Narayan Rane Seat Sharing: भाजपाने बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दावा असलेली अमरावतीची जागा नवनीत राणांना देत एकाचवेळी दोन मित्रपक्षांना धक्का दिला आहे. ...

सिडकोच्या मागून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न, विनायक राऊतांचा आरोप - Marathi News | Attempt to handover Konkan to foreigners behind CIDCO, Vinayak Raut allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिडकोच्या मागून कोकण परप्रांतीयांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न, विनायक राऊतांचा आरोप

कुडाळ येथील युवा कार्यकर्ता मेळाव्यात सरकारवर टीका ...

लोकसभेला संधी देण्यासाठीच राणेंना राज्यसभेवर घेतले नसावे - दीपक केसरकर - Marathi News | Narayan Rane should not have been appointed to the Rajya Sabha just to give a chance to the Lok Sabha says Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लोकसभेला संधी देण्यासाठीच राणेंना राज्यसभेवर घेतले नसावे - दीपक केसरकर

राणेंच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत ...