शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

व्यापार : लॉन्च होताच लोकप्रीय झाली मोदी सरकारची ही खास योजना, लोक मोठ्या प्रमाणावर करतायत अप्लाय!

महाराष्ट्र : तेव्हा नारायण राणेंसोबतच मी काँग्रेसमध्ये आलेलो; वडेट्टीवारांनी करून दिली नितेश राणेंना आठवण

सिंधुदूर्ग : ..'ही' खरी शोकांतिका, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र 

महाराष्ट्र : कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही; 'सरसकट' शब्दावर नारायण राणेंचा आक्षेप

मुंबई : उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांना सर्वाधिक मनस्ताप दिला; नारायण राणेंचा आरोप

मुंबई : दर महिन्याला उद्धव ठाकरेंना २५ लाख कोण द्यायचे?; नारायण राणेंचा नावासह मोठा दावा

मुंबई : मराठा समाजाला न्याय द्या; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची विनंती

सिंधुदूर्ग : मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्री राणे ठरले असमर्थ - वैभव नाईक 

महाराष्ट्र : नारायण राणेंना ‘ते’ वक्तव्य भोवणार? संजय राऊतांनी न्यायालयात नोंदविला जबाब

संपादकीय : संपादकीय: संसदेत मराठी ‘कल्ला’; देशाला अनेक उत्कृष्ट संसदपटू दिलेला, हाच का तो महाराष्ट्र