लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
लॉन्च होताच लोकप्रीय झाली मोदी सरकारची ही खास योजना, लोक मोठ्या प्रमाणावर करतायत अप्लाय! - Marathi News | This special scheme of Modi government became popular as soon as it was launched, people are applying on a large scale! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लॉन्च होताच लोकप्रीय झाली मोदी सरकारची ही खास योजना, लोक मोठ्या प्रमाणावर करतायत अप्लाय!

modi gov pm vishwakarma yojna over 1 lakh applications received check detail ...

तेव्हा नारायण राणेंसोबतच मी काँग्रेसमध्ये आलेलो; वडेट्टीवारांनी करून दिली नितेश राणेंना आठवण - Marathi News | I joined Congress along with Narayan Rane; Vijay Vadettivar reminded Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेव्हा नारायण राणेंसोबतच मी काँग्रेसमध्ये आलेलो; वडेट्टीवारांनी करून दिली नितेश राणेंना आठवण

आमदार नितेश राणे म्हणाले की, नाना पटोले बॉम्ब घेऊन फिरतायेत का? भाजपातील स्फोटावर बोलण्यापेक्षा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत तुमच्या विजय वडेट्टीवार यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवा. ...

..'ही' खरी शोकांतिका, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र  - Marathi News | Criticism of MNS leader Parasuram Uparkar on development work | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..'ही' खरी शोकांतिका, मनसे नेते परशुराम उपरकरांचे टीकास्त्र 

कणकवली: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना यावर्षीही खड्ड्यातूनच प्रवास करावा लागला. मूळगावी पोहचण्यासाठी १८ ते २२ तास प्रवासासाठी लागले. बांधकाम ... ...

कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही; 'सरसकट' शब्दावर नारायण राणेंचा आक्षेप - Marathi News | The Kunbi certificate is not a demand of the 96 Kuli Marathas; Narayan Rane's objection to the word 'Sarskat' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी दाखला ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही; 'सरसकट' शब्दावर राणेंचा आक्षेप

ज्यांना जातीबद्दल, समाजाबद्दल इतिहासाची जाण आहे अशांनीच या विषयावर बोलावे असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. ...

उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांना सर्वाधिक मनस्ताप दिला; नारायण राणेंचा आरोप - Marathi News | Narayan Rane criticized Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांना सर्वाधिक मनस्ताप दिला; नारायण राणेंचा आरोप

मुंबई २८ पक्षांचे नेते आले, बाळासाहेब कधीही कुणाच्या घरी, कार्यालयात गेले नाही. सगळेजण मातोश्रीत आले. ...

दर महिन्याला उद्धव ठाकरेंना २५ लाख कोण द्यायचे?; नारायण राणेंचा नावासह मोठा दावा - Marathi News | Union Minister Narayan Rane made serious allegations against Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दर महिन्याला उद्धव ठाकरेंना २५ लाख कोण द्यायचे?; नारायण राणेंचा नावासह मोठा दावा

तसा शिवसैनिक आज नाही. आज कोणाच्या कानफाडीत मारायची ताकद नाही. उद्धव ठाकरेंना कुणीही काहीही बोलतात असा टोला लगावत राणेंनी मोठा दावा केला. ...

मराठा समाजाला न्याय द्या; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची विनंती - Marathi News | Give justice to the Maratha community; Union Minister Narayan Rane's request | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला न्याय द्या; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची विनंती

‘मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रयत्न’ ...

मुंबई-गोवा महामार्गाची दुरुस्ती करण्यास केंद्रीय मंत्री राणे ठरले असमर्थ - वैभव नाईक  - Marathi News | Union Minister Rane unable to repair Mumbai-Goa highway says MLA Vaibhav Naik | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर विश्वास नसल्यानेच राणेंकडून मुख्यमंत्र्यांची भेट'

विकासासाठी कायम सहकार्य  ...