लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
"नारायण राणेच्या नावापूर्वी आत्ता केंद्रीयमंत्री उच्चारलं, त्याचं श्रेयही बाळासाहेबांचंच" - Marathi News | "Before Narayan Rane's name, Union Minister was pronounced, the credit also belongs to Balasaheb", Says Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नारायण राणेच्या नावापूर्वी आत्ता केंद्रीयमंत्री उच्चारलं, त्याचं श्रेयही बाळासाहेबांचंच"

विधिमंडळातील तैलचित्र अनावरण सोहळ्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आवर्जून हजेरी लावली होती. ...

प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, नारायण राणेंचा थेट सवाल - Marathi News | Did Prakash Ambedkar win any election?, Narayan Rane's direct question on alliance of shivsena and VBA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, नारायण राणेंचा थेट सवाल

प्रकाश आंबेडकरांनी एकतरी निवडणूक जिंकली का?, प्रकाश आंबेडकरांनी किती दलितांना आत्तापर्यंत मदत केली?, ...

'मनात त्याचं दु:ख आजही कायम, मला क्षमा करा'; बाळासाहेबांच्या जयंतीदिनी नारायण राणेंचं भावनिक पत्र - Marathi News | BJP MP Narayan Rane's emotional letter on Balasaheb Thackeray birth anniversary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनात त्याचं दु:ख आजही कायम, मला क्षमा करा; बाळासाहेबांच्या जयंतीदिनी राणेंचं भावनिक पत्र

केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी एक भावनिक पत्र लिहित बाळासाहेबांना अभिवादन केलं आहे. ...

"शाळेत असताना मी गणित, मराठीत टॉपर होतो, शिक्षकही माझ्याकडून माहिती घेऊन शिकवायचे’’, नारायण राणेंनी जागवल्या आठवणी - Marathi News | "When I was in school, I was a topper in Maths and Marathi, the teachers used to take information from me and teach", recalls Narayan Rane. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शाळेत असताना मी गणित, मराठीत टॉपर होतो, शिक्षकही माझ्याकडून माहिती घेऊन शिकवायचे’’

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका शाळेतील मुलांना संबोधित करताना शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी बालपणी केलेला संघर्ष, अभ्यासाबाबच्या आवडीच्या आठवणी सांगितल्या. ...

..म्हणून दीपक केसरकर राणेंचे गोडवे गातायत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंचे टीकास्त्र  - Marathi News | ..so Deepak Kesarkar praises Narayan Rane, Criticism of former state minister Praveen Bhosle | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..म्हणून दीपक केसरकर राणेंचे गोडवे गातायत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसलेंचे टीकास्त्र 

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न जाणीवपुर्वक रेंगाळला जात आहे. ...

"नारायण राणेंसोबतच राजन विचारेही काँग्रेसमध्ये जाणार होते" - Marathi News | Along with Narayan Rane, Rajan Vikhe was also going to join the Congress claims Naresh Mhaske | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"नारायण राणेंसोबतच राजन विचारेही काँग्रेसमध्ये जाणार होते"

माजी महापौर नरेश म्हस्के यांचा दावा ...

Deepak Kesarkar: शिंदे-भाजपात पहिल्या ठिणगीचे कारण? रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर दीपक केसरकरांचे वक्तव्य... - Marathi News | Deepak Kesarkar will be the reason for the first spark in Eknath Shinde-BJP? Statement on Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency with Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-भाजपात पहिल्या ठिणगीचे कारण? रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर केसरकरांचे वक्तव्य..

आता एकनाथ शिंदे गटात मंत्री असलेले केसरकर पूर्वी राष्ट्रवादीत होते. सावंतवाडीचे नगराध्यक्ष होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीतून आमदार झाले. तेव्हा राणे काँग्रेसमध्ये होते. ...

Narayan Rane: भारतात जूननंतर आर्थिक मंदी अपेक्षित पण..; नारायण राणेंचं मोठं विधान - Marathi News | Economic recession expected in India after June but..; A big statement by Narayan Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतात जूननंतर आर्थिक मंदी अपेक्षित पण..; नारायण राणेंचं मोठं विधान

सध्या जगामध्ये आर्थिक मंदी मोठमोठ्या देशांना आहे. भारतात आर्थिक मंदी येऊ नये, पण आली तर ती जूननंतर अपेक्षित आहे ...