लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
"सरकार टिकेल किंवा जाईल, पण...", संजय राऊतांचा भाजपवर निशाणा - Marathi News | shivsena mp sanjay raut tweet on union minister narayan ranes threat to ncp leader sharad pawar maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सरकार टिकेल किंवा जाईल, पण...", संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut Tweet : नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी दिली आहे. नारायण राणे यांच्या धमकीचा समाचार घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ...

“बंडखोरीचा इतिहास.., नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही” - Marathi News | bjp leader narayan rane targets ncp leader sharad pawar maharashtra political crisis eknath shinde shiv sena uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बंडखोरीचा इतिहास.., नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही”

शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरी त्यांना राज्यात यावेच लागेल, असं पवार यांनी केलं होतं वक्तव्य. ...

"दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने...", नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात - Marathi News | Eknath Shinde revolt: Maharashtra Political Crisis: Narayan Rane lashes out at Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने...", नारायण राणेंचा संजय राऊतांवर घणाघात

"शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा त्याला आनंद झाला असेल." ...

एकनाथ शिंदेंवर अशा पद्धतीने बंड करण्याची वेळ का आली? नारायण राणेंनी स्पष्ट सांगितलं - Marathi News | Why is it time to revolt against Eknath Shinde in such a manner? Narayan Rane made it clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंवर अशा पद्धतीने बंड करण्याची वेळ का आली? नारायण राणेंनी स्पष्ट सांगितलं

एकनाथ शिंदे यांच्यावर अशा पद्धतीने शिवसेना सोडण्याची वेळ का आली? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. यासंदर्भात नारायण राणे यांनी थेट भाष्य केले आहे. ...

"स्वाभिमानी असतील तर...": केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | "If there is self-respect then resign from CM Post": Union Minister Narayan Rane's challenge to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वाभिमानी असतील तर...": केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान

हिंदुत्ववादी विचाराने एकनाथ शिंदे यांची जडणघडण झालीय. त्या विचारांशी बांधिलकी ठेवाल ही अपेक्षा आहे असं नारायण राणे यांनी म्हटलं. ...

Eknath Shinde :"शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाहीतर...": नारायण राणेंचं खळबळजनक ट्विट - Marathi News | Eknath Shinde: "Well done Eknathji, you have made the right decision at the right time, otherwise ...": Narayan Rane's sensational tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शाब्बास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाहीतर...": नारायण राणेंचं खळबळजनक ट्विट

पिंपरी-चिंचवड शहरात फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांशी बोलले ...

Narayan Rane On Shivsena: शिवसेना नेते एकनाथ शिंदे 'नॉट रिचेबल'; नारायण राणे यांनी केले सूचक वक्तव्य, म्हणाले... - Marathi News | Narayan Rane gives hint about Shivsena Eknath Shinde not reachable | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना नेते एकनाथ शिंदे 'नॉट रिचेबल'; नारायण राणे यांनी केले सूचक वक्तव्य, म्हणाले...

पिंपरी-चिंचवड शहरात फुगेवाडी मेट्रो स्टेशन येथे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्रकारांशी बोलले. ...

संजय राऊत मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेत - केंद्रीय मंत्री नारायण राणे - Marathi News | If there is morality then Uddhav Thackeray should resign from the post of Chief Minister says Union Minister Narayan Rane | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :संजय राऊत मुख्यमंत्रिपदासाठी टपून बसलेत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

२०२४ मध्ये निवडणुकीत आमदारांची २० संख्यासुद्धा शिवसेनेला गाठता येणार नाही ...