लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
नारायण राणे यांच्या याचिकेवर आज सुनावणी, मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य - Marathi News | Today's hearing on Narayan Rane's petition, objectionable statement regarding the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणे यांच्या याचिकेवर आज सुनावणी, मुख्यमंत्र्यांसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य

२३ ऑगस्ट २०२१ रोजी राणे यांनी रायगड येथे पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवावरून मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ...

Narayan Rane: जूनच्या वादळात उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद जाणार; नारायण राणेंची पुन्हा भविष्यवाणी - Marathi News | Uddhav Thackeray remove from CM post after June; Narayan Rane's prediction again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जूनच्या वादळात उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद जाणार; नारायण राणेंची पुन्हा भविष्यवाणी

Narayan Rane on CM Uddhav Thackeray: नारायण राणे यांनी आज वाशिममध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊतबद्दल प्रश्न विचारु नका असे म्हणत राऊतांवर टीका केली. ...

वाशिम जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवा - नारायण राणे - Marathi News | Increase per capita income of Washim district - Narayan Rane | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवा - नारायण राणे

Narayan Rane at Washim : जिल्ह्यातील विविध योजनांच्या अमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे वाशिमच्या दौऱ्याव आले होते. ...

आघाडी सरकार म्हणजे राजकारण जास्त आणि विकासाकडे दुर्लक्ष - नारायण राणे - Marathi News | Alliance government means more politics and neglect of development - Narayan Rane | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आघाडी सरकार म्हणजे राजकारण जास्त आणि विकासाकडे दुर्लक्ष - नारायण राणे

Narayan Rane : राजकारण जास्त आणि विकासाकडे, जनतेकडे लक्ष कमी याला आघाडी सरकार म्हणतात, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. ...

‘अधिश’ बंगल्यामागे साडेसाती कायम, राणेंचा अर्ज महापालिकेकडून नामंजूर - Marathi News | Adhish bungalow issue Rane application was rejected by the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अधिश’ बंगल्यामागे साडेसाती कायम, राणेंचा अर्ज महापालिकेकडून नामंजूर

राणेंच्या जुहूच्या अधिश बंगल्याचा अनधिकृत बांधकाम हटविण्याच्या कारवाईला उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात दिलासा देताना त्यांनी पूर्वी सादर केलेल्या अर्जावर सुनावणी घेण्याची सूचना केली होती. ...

Narayan Rane: “बाळासाहेब हिंदुत्वाचा पेटता निखारा, राज ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही”: नारायण राणे - Marathi News | bjp narayan rane criticizes shiv sena and maha vikas aghadi and statement about raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाळासाहेब हिंदुत्वाचा पेटता निखारा, राज ठाकरेंची तुलना होऊ शकत नाही”: नारायण राणे

Narayan Rane: भाजप-मनसे युतीबाबत सूचक विधान करताना, राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर शंका येईल असे काही नाही, असे नारायण राणे म्हणाले. ...

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करणं कुणालाही शक्य नाही; संजय राऊतांवर नारायण राणेंचा पलटवार - Marathi News | BJP Narayan Rane Targeted Shiv sena Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करणं कुणालाही शक्य नाही; राणेंचा राऊतांवर पलटवार

१९९२ च्या दंगलीत अनिल परबांनी मार खाल्ला असं उद्धव ठाकरे म्हणतात. हे लपून होते. आम्ही रस्त्यावर होतो. ...

मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करणं कुणालाही शक्य नाही; संजय राऊतांवर नारायण राणेंचा पलटवार - Marathi News | BJP Narayan Rane Targeted Shiv sena Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करणं कुणालाही शक्य नाही; राणेंचा राऊतांवर पलटवार

१९९२ च्या दंगलीत अनिल परबांनी मार खाल्ला असं उद्धव ठाकरे म्हणतात. हे लपून होते. आम्ही रस्त्यावर होतो. ...