शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नारायण राणे 

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत

Read more

क्राइम : Nawab Malik: नवाब मलिकांनी आधी आपले बॅकग्राऊंड बघावे, विधानसभेत आमचेही 105 जण; नारायण राणेंचा इशारा

बुलढाणा : Narayan Rane: “नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी, मग बोलावं”; नारायण राणेंची टीका

सिंधुदूर्ग : Narayan Rane : नाणार रिफायनरी आहे त्याच जागी होणार - नारायण राणे

सिंधुदूर्ग : “हे पद मला मिळालं असतं तर कोकणचा कायापालट केला असता”; केसरकरांचा राणेंना टोला

महाराष्ट्र : Narayan Rane : ‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’, नारायण राणेंचा राज्य सरकारला टोला

महाराष्ट्र : अविघ्न पार्कला आग, इमारतीशी नारायण राणेंचा संबंध काय? Narayan Rane's Connection with Avighna park

महाराष्ट्र : Uddhav Thackeray यांना मुख्यमंत्रिपद कसं मिळालं? काय घडलं त्या रात्री, Narayan Rane यांचा मोठा गौप्यस्फोट 

महाराष्ट्र : तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’’ Uddhav Thackeray यांच्यावर Narayan Rane यांचा प्रहार 

राष्ट्रीय : छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक साह्य देण्यास प्राधान्य- केंद्रीय मंत्री नारायण राणे

पुणे : राणे कुटुंबियांवरील लुकआऊट नोटीस मागे; पूर्ण पैसे भरल्याचे कंपनीने कळविले