लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नारायण राणे 

नारायण राणे 

Narayan rane, Latest Marathi News

नारायण राणे  हे भारतीय राजकारणी आहेत. १ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते पक्षात होते, २०१९ मध्ये ते या राजकीय पक्षा मध्ये गेले आहेत
Read More
'नवाब मलिक दुसऱ्यांच्या शर्ट- पँट पाहण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये जातातच का?' - Marathi News | Union Minister Narayan Rane slams NCP leader Nawab malik Over Sameer Wankhede sase | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नवाब मलिक, तुमचं काही बाहेर काढलं तर अवघड होईल...'

मुंबई: एनसीबी(NCB)चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यात मागील काही दिवसांपासून ... ...

'शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करण्याची सवय'; नारायण राणेंची शेलक्या शब्दात टीका - Marathi News | Narayan Rane slams shivsena and Sanjay Raut over dadranagar haveli by-election result) | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेनेला दुसऱ्यांच्या मुलाचे बारसे करण्याची सवय'; नारायण राणेंची शेलक्या शब्दात टीका

'युती केली आणि नंतर गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं.' ...

सोनियांची लाथ, लाचार, कुडमुडे ज्योतिषी; शरद पवारांचं नाव घेत राणेंनी ठाकरेंची विधानंच वाचली - Marathi News | bjp leader narayan rane attacks shiv sena slams cm uddhav thackeray over praising sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोनियांची लाथ, लाचार, कुडमुडे ज्योतिषी; शरद पवारांचं नाव घेत राणेंनी ठाकरेंची विधानंच वाचली

केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री ठाकरेंना करून दिली जुन्या विधानांची आठवण ...

Nawab Malik: नवाब मलिकांनी आधी आपले बॅकग्राऊंड बघावे, विधानसभेत आमचेही 105 जण; नारायण राणेंचा इशारा - Marathi News | Nawab Malik should first look at his background - Narayan Rane PDC | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवाब मलिकांनी आधी आपले बॅकग्राऊंड बघावे, विधानसभेत आमचेही 105 जण; नारायण राणेंचा इशारा

Nawab Malik vs Sameer Wankhede: चिखली येथे उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने आले असता नारायण राणे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ...

Narayan Rane: “नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी, मग बोलावं”; नारायण राणेंची टीका - Marathi News | narayan rane criticized who is nawab malik they should look at their background then speak | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :“नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी, मग बोलावं”; नारायण राणेंची टीका

नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीका केली असून, नवाब मलिक कोण आहेत? त्यांनी आपली पार्श्वभूमी पाहावी, मग बोलावे, असे म्हटले आहे.  ...

Narayan Rane : नाणार रिफायनरी आहे त्याच जागी होणार - नारायण राणे - Marathi News | Nanar refinery will be in the same place - Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :"अनिल परब शिवसेनेत ‘कलेक्टर’; नाणार रिफायनरी आहे त्याच जागी होणार"

Narayan Rane : राणे म्हणाले, सी वर्ल्ड व नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी अनेकांनी विरोध केला; मात्र हे प्रकल्प ज्या ठिकाणी ठरले आहेत, त्याच जागी केले जाणार आहेत. ...

“हे पद मला मिळालं असतं तर कोकणचा कायापालट केला असता”; केसरकरांचा राणेंना टोला - Marathi News | deepak kesarkar comment on mumbai cruise drug case and taunts narayan rane over ministry in modi govt | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :“हे पद मला मिळालं असतं तर कोकणचा कायापालट केला असता”; केसरकरांचा राणेंना टोला

एका व्यक्तीवरून शिवसेनेच्या मराठी भूमिकेविषयी कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये, असा पलटवार दीपक केसरकर यांनी केला आहे. ...

Narayan Rane : ‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’, नारायण राणेंचा राज्य सरकारला टोला - Marathi News | ‘Just don’t say ministry, it’s closed’- Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘नुसते मंत्रालय म्हणू नका, ते तर बंद आहे’, नारायण राणेंचा टोला

Narayan Rane ; अधिकाऱ्यांनी हिंदीमध्ये सादरीकरण सुरू केले असता राणेंनी त्यांना रोखले. आपण उत्तम मराठी बोलू शकता. आपण मराठीतच बोला, असे त्यांनी बजावले. राणे यांनी उद्योजकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. ...