टोमॅटो हे पिक आज उन्हाळी हंगामातील महत्वाचे पिक ठरले आणि पुढे जाऊन हा टोमॅटोचा हंगाम म्हणून पुढे आला. सन १९८२ नंतर टोमॅटो पिकाचे क्षेत्र विस्तारास वेग मिळाला आणि आज नारायणगाव जुन्नर परिसर टोमॅटोचे आगर म्हणून ओळख निर्माण झाली ...
बुधवारी टोमॅटोच्या २० किलोच्या क्रेटला ३०० ते १,२०० रुपये बाजारभाव मिळाला, तर गुरुवारी (दि.१०) रोजी ९ हजार क्रेटची आवक होऊन प्रतिक्रेट ७०० ते १,००० रुपये बाजारभाव मिळाला आहे... ...