२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष बिटकॉइन घोटाळ्यातील ऑडिओ क्लिपमध्ये आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच; अजित पवारांचा दावा पुणे जिल्ह्यात दुपारी १ वाजेपर्यंत २९.०३ टक्के मतदान. गडचिराेली - मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
Narendra Modi Stadium Latest News FOLLOW Narendra modi stadium, Latest Marathi News गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात. Read More
Share Market News : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार येणार असल्यामुळे शेअर बाजारात जोरदार वाढ झाली. ...
Virat Kohli One ground two heartbreaks, IPL 2024 : क्रिकेटचा किंग मानल्या जाणाऱ्या विराट कोहलीसोबत घडला दुर्दैवी योगायोग ...
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: कोलकाता आणि हैदराबाद सामन्याआधी एक महत्त्वाची बातमी आल्याने सुरक्षा यंत्रणा 'अलर्ट' ...
गुजरात आणि कोलकाता यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. ...
MI vs GT IPL 2024: आयपीएलच्या सतराव्या हंगामातील पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात पार पडला. ...
IPL 2024 Full Schedule: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. ...
IPL 2024 Full Schedule: आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली आहे. ...
यावेळी श्रीराम मंदिरात रामललांच्या स्थापनेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना साष्टांग दंडवत घातला. ...