गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात. Read More
ICC CWC 2023, Ind Vs Pak: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज होत असलेल्या लढतीत भारताच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानचा डाव अवघ्या १९२ धावांत गुंडाळला. ...
ICC CWC 2023, Ind Vs Pak : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत शनिवारी भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आमने-सामने येणार आहेत. क्रिकेट जगतातील सर्वात लक्षवेधी समजल्या जाणाऱ्या या सामन्याकडे जगभरातील क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं आहे. ...