गुजरातमधील अहमदाबादमध्ये जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले आहे. मोटेरा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्टेडियमचे नामांतर करण्यात आले असून, या स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव देण्यात आले आहे. मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळी देखील खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. स्टेडियममध्ये एका वेळी तब्बल १ लाख १० हजार लोक उपस्थित राहू शकतात. Read More
IPL 2023, Chennai Super Kings vs Gujarat Titans Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या पहिल्या सामन्यात गतविजेता गुजरात टायटन्स आणि माजी विजेता चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. ...
India Vs Australia 4th Test Live Update : दुसऱ्या दिवसाच्या खेळात शेवटच्या षटकामध्ये रंगलेल्या नाट्याची सामना संपल्यानंतर चर्चा सुरू आहे. भारताच्या डावातील दहाव्या आणि दिवसातील शेवटच्या षटकामध्ये हे नाट्य रंगलं. ...
India vs Australia 4th test live score updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अंतिम कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. ...