लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी NDAची मोठी तयारी; १३ मुख्यमंत्री अन् १६ उपमुख्यमंत्र्यांसह मोदींची बैठक - Marathi News | Why is PM Modi holding NDA mega meeting in Chandigarh before Maharashtra elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातल्या निवडणुकीसाठी NDAची मोठी तयारी; १३ मुख्यमंत्री अन् १६ उपमुख्यमंत्र्यांसह मोदींची बैठक

चंदीगड येथे होणारी एनडीएची बैठक महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात आहे. ...

MSP for Rabi Season : २०२५-२६ रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ वाचा सविस्तर - Marathi News | MSP for Rabi Season : Increase in Minimum Support Price for Rabi Season Crops 2025-26 Read Details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :MSP for Rabi Season : २०२५-२६ रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीत वाढ वाचा सविस्तर

पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडी विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) विपणन हंगाम २०२५-२६ मध्ये सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत मूल्यात (एमएसपी) वाढ करायला मंजुरी दिली. ...

संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम - Marathi News | BJP's pre-emptive damage control campaign to avoid potential riots; The campaign is being implemented on three fronts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाव्य बंडाळी टाळण्यासाठी भाजपची आधीच डॅमेज कंट्रोल मोहीम; तीन आघाड्यांवर राबवताहेत मोहीम

देवेंद्र फडणवीसांकडून ‘समजूत अभियान’, दगाफटका नको म्हणून सावध भूमिका  ...

ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन? - Marathi News | Congress opts out of Omar Abdullah government in Jammu Kashmir, What is Connection with Maharashtra and Jharkhand Election 2024 | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ओमर अब्दुल्लांच्या सरकारपासून काँग्रेस चार हात लांब; महाराष्ट्र निवडणुकीशी कनेक्शन?

"फारुख अब्दुल्लांच्या सांगण्याने PM मोदींनी कलम ३७० हटवले"; खासदाराचा गंभीर आरोप - Marathi News | PM Modi removed Article 370 after consulting Farooq and Omar claims Engineer Rashid | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फारुख अब्दुल्लांच्या सांगण्याने PM मोदींनी कलम ३७० हटवले"; खासदाराचा गंभीर आरोप

खासदार शेख अब्दुल रशीद यांनी फारुख आणि ओमर अब्दुल्ला यांच्यावर मोठा आरोप केला आहे. ...

कॅनडातील 'तो' शीख कोण आहे, ज्याला खूश करण्यासाठी जस्टिन ट्रूडोंनी थेट भारताशी पंगा घेतला? - Marathi News | India-Canada Relations : Who is 'that' Sikh in Canada, for whom Justin Trudeau has gone against india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडातील 'तो' शीख कोण आहे, ज्याला खूश करण्यासाठी जस्टिन ट्रूडोंनी थेट भारताशी पंगा घेतला?

India-Canada Relations : गेल्या काही काळापासून भारत आणि कॅनडातील संबंध बिघडले आहेत. ...

जग जोडणे हे मिशन, आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधानांनी व्यक्त केला निर्धार - Marathi News | The mission is to connect the world, the Prime Minister expressed determination at the 8th India Mobile Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जग जोडणे हे मिशन, आठव्या इंडिया मोबाइल काँग्रेसमध्ये पंतप्रधानांनी व्यक्त केला निर्धार

यावेळी पंतप्रधानांनी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायजेशन असेंब्लीचेही (डब्ल्यूटीएसए) उद्घाटन केले. याचे आयोजन भारत आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशात प्रथमच आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाद्वारे करण्यात आले. एअरटेलचे अध्यक्ष भारती मित्तल, आदित्य बिर्ला ग्रुपचे ...

ट्रुडोंच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे भारत-कॅनडात नाहक वितुष्ट - Marathi News | India-Canada rift over Trudeau's political inevitability | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ट्रुडोंच्या राजकीय अपरिहार्यतेमुळे भारत-कॅनडात नाहक वितुष्ट

उभय देशांमधील संबंध विकोपाला गेल्याने व्यापार घटला किंवा व्हिसा सेवांवर परिणाम झाला, तर भारताबरोबरच कॅनडालाही त्याचे परिणाम सोसावे लागतील! ...