लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य - Marathi News | "..then I myself will campaign for PM Modi", Arvind Kejriwal's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये 'जनता की अदालत' कार्यक्रमात अरविंद केजरीवालांनी हे वक्तव्य केले. ...

"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं - Marathi News | Sanjay Raut advised that Prime Minister Modi should understand history before giving a speech | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं

Sanjay Raut PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसला लक्ष्य केले. मोदींनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी उत्तर दिले. राऊतांनी मोदींना काही प्रश्न विचारले आहेत.  ...

बंजारा विरासत ‘नंगारा’ म्युझियमचे लोकार्पण, पंतप्रधान मोदी यांनी वाजविला नगारा - Marathi News | inauguration of banjara heritage nangara museum  | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :बंजारा विरासत ‘नंगारा’ म्युझियमचे लोकार्पण, पंतप्रधान मोदी यांनी वाजविला नगारा

संस्कृती दर्शविणारे पाच मजली नंगारा वस्तुसंग्रहालय  ...

पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट! - Marathi News | due to pm narendra modi thane and mumbai tour nashik mumbai journey went smoothly as 3 thousand heavy vehicles were blocked | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक मार्गात बदल केला होता. परिणामी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर साधारण ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. ...

मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी - Marathi News | only misguided by maha vikas aghadi and block the opposition in elections who blocking development said pm narendra modi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातील काँग्रेसवाल्यांना ‘लाडकी बहीण’ योजना बंद करायची आहे. सरकार आल्यावर ते सर्वांत आधी एकनाथ शिंदेंवर आगपाखड करत त्यांनी सुरू केलेल्या सर्व योजना बंद करतील, असा दावा पंतप्रधान मोदींनी केला.  ...

PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद - Marathi News | inauguration of mumbai metro 3 route by pm narendra modi and communicating with school children and women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद

बीकेसी येथे मेट्रो ३ मार्गिकेवरील गाडीला हिरवा झेंडा दाखविला. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत मेट्रो प्रवासादरम्यान पालिका शाळेतील मुलेही सहभागी झाली होती.  ...

मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार - Marathi News | marathi language awakened the consciousness of culture with swarajya appreciation of pm narendra modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार

संस्कृती, परंपरा, साहित्य, इतिहास यांचा आणि भाषेचा संबंध असतो. मराठी भाषेने स्वराज्य, स्वदेशी, स्वभाषा आणि स्वसंस्कृतीची चेतना जागृत केली, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ...

विकास कामांना रोखणाऱ्या शत्रूला रोखा, नरेंद्र मोदींचे ठाण्यात आवाहन - Marathi News | Stop the enemy who is blocking the development works, Narendra Modi's appeal in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकास कामांना रोखणाऱ्या शत्रूला रोखा, नरेंद्र मोदींचे ठाण्यात आवाहन

Narendra Modi : महायुतीचे सरकार आले आणि विकास कामांचा वेग वाढला, वाहतुकीचा वेग वाढला त्यामुळं आता मुबंई ठाणे जवळ येण्यास मदत झाली आहे. नवनवीन प्रकल्पामुळे रोजगार संधी आणि नवीन उद्योग येण्यास वाव मिळेल असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. ...