लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
ते ५० वर्ष सत्तेत असताना मेट्रो कुठं झाली नाही, आता त्यांच्या पोटात दुखतंय, मोहोळांचा विरोधकांवर निशाणा - Marathi News | When they were in power for 50 years the pune metro did not go anywhere now their stomach hurts murlidhar mohol target opponents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ते ५० वर्ष सत्तेत असताना मेट्रो कुठं झाली नाही, आता त्यांच्या पोटात दुखतंय, मोहोळांचा विरोधकांवर निशाणा

मेट्रो प्रकल्प असा लवकर पूर्ण झाला तर निवडणुकीला आमचं काय होईल, असा विरोधकांना प्रश्न पडलाय  ...

"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल - Marathi News | Whoever PM accuses of scam, makes him DCM arvind kejriwal address delhi legislative assembly attack on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल

केजरीवाल म्हणाले, "मी चार-पाच दिवसांपूर्वी मोहन भागवत यांना पत्र लिहिले होते. त्यात मी त्यांच्याशी पाच मुद्द्यांवर बोललो. यातील एक मुद्दा म्हणजे..." ...

मोदींच्या जीवाला धोका; तरुणाचा कक्षाला ‘काॅल’, उदगीरच्या अभियंत्यास घेतले ताब्यात - Marathi News | Threat to PM Modi life Young man call engineer of Udgir taken into custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदींच्या जीवाला धोका; तरुणाचा कक्षाला ‘काॅल’, उदगीरच्या अभियंत्यास घेतले ताब्यात

पोलिसांनी काही मिनिटांतच संबंधित अभियंता तरुणाला ताब्यात घेतले. ...

...आता कुणीही भारताला थांबवू शकत नाही! - Marathi News | Special article on the occasion of 10 years of Make in India initiative | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...आता कुणीही भारताला थांबवू शकत नाही!

‘मेक इन इंडिया’ची दशकपूर्ती हा भारताच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा आहे. सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणारे चैतन्य देशात निर्माण झाले आहे! ...

अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा - Marathi News | Editorail on Pune Metro line inauguration PM Modi visit canceled due to heavy rain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा

विकासकामांसाठी येणारा निधी ठेकेदारांच्या घरात मुरत असल्याने पावसाच्या पाण्याला मुरण्यासाठी जागाच राहिलेली नाही, हे सर्वपक्षीय सत्य आहे. ...

शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय - Marathi News | Increase in minimum wages for agricultural labourers Decision of Central Govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतमजूर, कामगारांच्या किमान वेतनात वाढ; केंद्र सरकारचा निर्णय

किमान वेतनाची अंमलबजावणी करणे बंधनकारक ...

मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित - Marathi News | Inauguration of metro subway will be done online by Narendra Modi!  | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित गुरूवारचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. ...

केंद्र सरकारची कामगारांना मोठी भेट; किमान वेतनात वाढ, 1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू - Marathi News | Central Government's gift to workers; Increase in minimum wages, new rates effective from October 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारची कामगारांना मोठी भेट; किमान वेतनात वाढ, 1 ऑक्टोबरपासून नवीन दर लागू

केंद्र सरकारने असंघटित कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...