लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या? - Marathi News | "The worst thing is that the Prime Minister-Home Minister instigates it", why Priyanka Gandhi was angry? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्वात भयंकर म्हणजे पंतप्रधान-गृहमंत्र्यांनी याला भडकावणे", प्रियंका गांधी का संतापल्या?

Priyanka Gandhi on modi shah : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्यानंतर प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह आरएसएसवर टीकेचे बाण डागले आहेत.  ...

जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया... - Marathi News | One Nation One Election: In many countries of the world, the formula of 'One Nation One Election' is applied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील अनेक देशांमध्ये 'वन नेशन वन इलेक्शन'चा फॉर्म्युला लागू, अशी आहे प्रक्रिया...

One Nation One Election : नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील कॅबिनेटने बुधवारी 'एक देश एक निवडणूक' प्रस्तावाला मान्यता दिली आहे. ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | One Nation One Election gets approval proposal passed in Modi cabinet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय; 'वन नेशन वन इलेक्शन' प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी

मंत्रिमंडळाने रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील वन नेशन वन इलेक्शनच्या अहवालाला मंजुरी दिली आहे. ...

"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला - Marathi News | Union Minister Amit Shah advised journalist on a question asked on Manipur Voilence during a press conference | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही प्रश्न विचारू शकता, वाद घालू नका"; मणिपूरच्या प्रश्नावर अमित शाहांचा पत्रकाराला सल्ला

पत्रकार परिषदेदरम्यान मणिपूरवर विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी पत्रकाराला सल्ला दिला. ...

PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा... - Marathi News | Georgia Meloni Wishes PM Modi: Special birthday wishes to PM Modi from Italy; What did Georgia Meloni say? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींना वाढदिवसानिमित्त इटलीतून शुभेच्छा; जॉर्जिया मेलोनी काय म्हणाल्या? पाहा...

Georgia Meloni Wishes PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 74वा वाढदिवस आहे. ...

"आई जिवंत होती, तेव्हा मी वाढदिवसाला...", PM मोदींनी सांगितली आईसोबतची आठवण - Marathi News | When my mother was alive i take her blessings on my birthday, PM Modi recounted his memories with his mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आई जिवंत होती, तेव्हा मी वाढदिवसाला...", PM मोदींनी सांगितली आईसोबतची आठवण

PM Modi meet Adivasi family odisha : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ओडिशात पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरे मिळालेल्या आदिवासी कुटुंबाच्या घरी भेट दिली. त्यानंतर सभेत बोलताना मोदींनी आईसोबतच्या आठवणीला उजाळा दिला.  ...

मी सरन्यायाधीशांच्या घरी श्रीगणेशाची पूजा केली म्हणून काँग्रेसला त्रास झाला, PM मोदींचा हल्लाबोल - Marathi News | 'Congress suffered because I worshiped Lord Ganesha at the Chief Justice's house', PM Modi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी सरन्यायाधीशांच्या घरी श्रीगणेशाची पूजा केली म्हणून काँग्रेसला त्रास झाला, PM मोदींचा हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात सरन्यायाधीश डीवाय चंद्रचुड यांच्या घरी गणपतीची आरती केली होती. ...

साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन - Marathi News | pm narendra modi birthday Sleep for three and a half hours, do not eat anything after 6 pm know about daily routine of 74 year old Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साडेतीन तास झोप, सायंकाळी 6 नंतर काहीही खात नाहीत अन्...; असं आहे 74 वर्षांच्या मोदींचं डेली रुटीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवसाची सुरुवात योगासनाने होते. ते रोज साधारणपणे 40 मिनिटांपर्यंत योग करतात. पंतप्रधान मोदी यांचा दिवस सूर्य नमस्कार आणि प्राणायाम केल्याशिवाय सुरू होत नाही. ...