लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
एका राज्यात तोफा डागल्या जाताहेत अन् प्रधानमंत्री आरत्या करत फिरताहेत: संजय राऊत - Marathi News | In a Manipur state, guns are fired and the Prime Minister busy doing Aarti: Sanjay Raut | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एका राज्यात तोफा डागल्या जाताहेत अन् प्रधानमंत्री आरत्या करत फिरताहेत: संजय राऊत

चीनची घुसखोरी, मणिपूर, लडाख, अरुणाचल प्रदेश येथील प्रश्नावर प्रधानमंत्री, गृहमंत्री का बोलत नाहीत : संजय राऊत ...

Ayushman Card:आयुष्यमान कार्डचे नियम बदलले, कार्ड सहज बनणार, फक्त 'ही' कागदपत्रे लागणार - Marathi News | Ayushman Card Rules of Ayushman card changed, card will be made easily, only these documents will be required | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Ayushman Card:आयुष्यमान कार्डचे नियम बदलले, कार्ड सहज बनणार, फक्त 'ही' कागदपत्रे लागणार

केंद्र सरकारने आयुष्मान भारत योजना २०१८ मध्ये सुरू केली. पुढे या योजनेला जन आरोग्य योजना असे नाव देण्यात आले. या योजनेच्या लाभार्थीला ५ लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा मिळतो. ...

"शिवसेना, राष्ट्रवादी संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जातेय का?", राऊतांचा सवाल - Marathi News | "Is the court's help being sought to eliminate Shiv Sena, NCP?", asked Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना, राष्ट्रवादी संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जातेय का?", राऊतांचा सवाल

Sanjay Raut on PM Modi And CJI Chandrachud : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. यावर विरोधकांकडून टीका होत असून, संजय राऊतांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

‘लोकमत’चे ऋषी दर्डा यांच्यासह २५ मान्यवर अबुधाबीच्या युवराजांच्या मेजवानीत सहभागी - Marathi News | Rishi Darda of 'Lokmat' along with 25 dignitaries attended the banquet of the crown princes of Abu Dhabi. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘लोकमत’चे ऋषी दर्डा यांच्यासह २५ मान्यवर अबुधाबीच्या युवराजांच्या मेजवानीत सहभागी

भारत व संयुक्त अरब अमिराती (यूएई)यांच्यात गेल्या काही वर्षांत जे उत्तम राजनैतिक संबंध निर्माण झाले आहेत त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व युवराज अल् नाहयान यांनी समाधान व्यक्त केले. ...

नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी भाजप सेवा पंधरवडा; १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान मोहीम - Marathi News | BJP service fortnight on Narendra Modi birthday; Campaign from 17th September to 2nd October | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी भाजप सेवा पंधरवडा; १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान मोहीम

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आणि महात्मा गांधी जयंती दिनी २ ऑक्टोबर रोजी या पंधरवड्याचा समारोप होईल. ...

Ayushman Card : एका कुटुंबातील किती लोक काढू शकतात आयुष्मान कार्ड?; सरकारने आता बदलला 'हा' नियम - Marathi News | rule change in pm ayushman bharat yojana how many people family can get ayushman card know benefits | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :एका कुटुंबातील किती लोक काढू शकतात आयुष्मान कार्ड?; सरकारने आता बदलला 'हा' नियम

Ayushman Bharat Yojana And Ayushman Card : सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर आयुष्मान कार्ड तयार केलं जातं आणि त्यानंतर त्याद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार करता येतात. ...

EV खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ₹10900 कोटींच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, सरकार देणार सब्सिडी - Marathi News | Good news for those considering buying an EV; Cabinet approves rs10900 crore scheme, government to give subsidy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EV खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; ₹10900 कोटींच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, सरकार देणार सब्सिडी

PM E-DRIVE: या योजनेअंतर्गत, देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तब्बल 10,900 कोटी रुपये खर्च करणार आहे. ...

मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता ७० वर्षांवरील सर्वांसाठी आयुष्मान कार्ड बनणार - Marathi News | Modi government's gift to the elderly Ayushman card will be made for all above 70 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय ! आता ७० वर्षांवरील सर्वांसाठी आयुष्मान कार्ड बनणार

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मोठा निर्णय घेतला. याचा फायदा सुमारे ६.५ कोटी ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे. ...