लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
"आता मोदी भारतीयांना घाबरू लागले", राहुल गांधींचे पंतप्रधानांवर टीकास्त्र - Marathi News | "Now Modi is afraid of Indians", Rahul Gandhi criticizes the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता मोदी भारतीयांना घाबरू लागले", राहुल गांधींचे पंतप्रधानांवर टीकास्त्र

Rahul Gandhi jammu kashmir assembly election : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. रामबाण येथील सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आता झुकून चालतात, असेही म्हटले. ...

ब्रुनेईमध्ये नरेंद्र मोदी जी मशीद पाहण्यासाठी पोहोचले, तिची खासियत काय? जाणून घ्या.... - Marathi News | prime minister narendra modi visits brunei omar ali saifuddien mosque, what is the history and importance | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रुनेईमध्ये नरेंद्र मोदी जी मशीद पाहण्यासाठी पोहोचले, तिची खासियत काय? जाणून घ्या....

नरेंद्र मोदींचा ब्रुनेई दौरा खूप खास असल्याचे म्हटले जात आहे. ...

पंतप्रधान मोदी ब्रुनेईत दाखल, क्राऊन प्रिन्स हाजी अल-मुहतादी यांनी केलं जोरदार स्वागत - Marathi News | PM modi arrives in brunei indian diaspora welcome him here in a hotel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदी ब्रुनेईत दाखल, क्राऊन प्रिन्स हाजी अल-मुहतादी यांनी केलं जोरदार स्वागत

महत्वाचे म्हणजे, दोन्ही देश आपल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेला 40 वर्षे पूर्ण झाल्याचे सेलिब्रेशन करत असताना पंतप्रधानांचा हा दौरा आहे. ...

"हा विकास नव्हे, तर मुंबईकरांची लूट", वर्षा गायकवाडांची संतप्त पोस्ट - Marathi News | "This is not development of mumbai, but the loot of Mumbaikars", an angry post by Varsha Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हा विकास नव्हे, तर मुंबईकरांची लूट", वर्षा गायकवाडांची संतप्त पोस्ट

Dharavi Redevelopment Latest News in Marathi : केंद्र सरकारने २५६ एकर जमीन धारावी पुनर्विकासासाठी देण्यास संमती दिली आहे. त्यावरून काँग्रेसच्या नेत्या खासदार वर्षा गायकवाड यांनी एनडीए सरकारला सुनावले आहे. ...

कोलकाता सुरक्षित शहर, असे केंद्रानेच म्हटलेले, आता सीबीआयकडून न्याय हवाय; ममतांनी भाजपवरच खेळी उलटवली  - Marathi News | Kolkata, touted as a safe city by the Centre, now wants justice from the CBI; Mamata banerjee turned the tables on the BJP itself on kolkata RG kar rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोलकाता सुरक्षित शहर, असे केंद्रानेच म्हटलेले, आता सीबीआयकडून न्याय हवाय; ममतांनी भाजपवरच खेळी उलटवली 

ममता यांनी मांडलेल्या अँटी रेप बिलमध्ये १० दिवसांत फाशी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मरेपर्यंत तुरुंगवास, फाशी या शिक्षा केंद्राच्या विधेयकातही आहेत. परंतू, याला विलंब लागत होता. ...

PM Modi Brunei Visit: ब्रुनेईला पोहोचून पंतप्रधान मोदी रचणार इतिहास, असा आहे त्यांचा संपूर्ण प्लॅन - Marathi News | PM Modi Brunei Visit Prime Minister Modi will create history by reaching Brunei, this is the complete plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM Modi Brunei Visit: ब्रुनेईला पोहोचून पंतप्रधान मोदी रचणार इतिहास, असा आहे त्यांचा संपूर्ण प्लॅन

PM Narendra Modi Brunei Visit:  ब्रुनेईनंतर पंतप्रधान मोदी 4 ते 5 सप्टेंबर दरम्यान सिंगापूरला जाणार आहेत. सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून ते तेथे पोहोचत आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा आहे ती ब्रुनेईची... ...

"भाजप-आरएसएसचे कान धरून जातीनिहाय जनगणना करायला लावू", लालू प्रसाद यादवांचा इशारा - Marathi News | Lalu Prasad Yadav's warning To bjp Rss, We will hold the ear of BJP-RSS and make them conduct caste-wise census | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजप-आरएसएसचे कान धरून जातीनिहाय जनगणना करायला लावू", लालू प्रसाद यादवांचा इशारा

lalu prasad Yadav On caste census : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जातीनिहाय जनगणनेसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ...

गोल्डन पॅलेस, ७००० कारचे कलेक्शन..., लग्झरी लाईफस्टाईल असलेल्या ब्रुनेईचे सुलतान यांची भेट घेणार PM नरेंद्र मोदी! - Marathi News | PM Narendra Modi to visit Brunei today in historic first, luxury lifestyle car private jet gold palace wives of brunei sultan hassanal bolkiah | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गोल्डन पॅलेस, ७००० कारचे कलेक्शन..., लग्झरी लाईफस्टाईल असलेल्या ब्रुनेईचे सुलतान यांची भेट घेणार PM नरेंद्र मोदी!

PM Narendra Modi to visit Brunei : ब्रुनेईचे सुलतान हसनल बोल्किया हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची लाईफस्टाईल खूपच लग्झरी आहे. ...