लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
११ वर्षापासून भारतीय नागरिक होण्यासाठी केली खटपट; अखेर 'त्यांना' न्याय मिळाला - Marathi News | Joseph Francis Paraira, a Christian senior citizen of Pakistan who acquired Indian citizenship reaction | Latest goa News at Lokmat.com

गोवा :११ वर्षापासून भारतीय नागरिक होण्यासाठी केली खटपट; अखेर 'त्यांना' न्याय मिळाला

जोझेफ परैरा : पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मानले आभार  ...

आघाडीच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अडचणीत वाढ; वाचा इनसाईड स्टोरी - Marathi News | Increase in Prime Minister Narendra Modi Trouble in Alliance Political, Pressure on BJP from TDP, Chirag Paswan, Nitish Kumar; Read the inside story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आघाडीच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अडचणीत वाढ; वाचा इनसाईड स्टोरी

लोकसभा निकालानंतर देशात भाजपाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. मात्र घटक पक्षाच्या पाठिंब्यावर त्यांना केंद्रातील सत्ता टिकवता आली.   ...

जनधन योजनेची दशकपूर्ती; 53.13 कोटी लोकांनी घेतला लाभ, किती लाख कोटी जमा? पाहा.. - Marathi News | Jan Dhan Yojana: 10 years of Jan Dhan Yojana; So far 53 crore accounts have been opened, a turnover of Rs 2 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जनधन योजनेची दशकपूर्ती; 53.13 कोटी लोकांनी घेतला लाभ, किती लाख कोटी जमा? पाहा..

Jan Dhan Yojana : 53.13 कोटी खात्यांपैकी 29.56 कोटी खाती महिलांची आहेत. ...

पीएम जनधन योजनेला १० वर्षे पूर्ण, आतापर्यंत ५३ कोटी खात्यांमध्ये २ लाख कोटी रुपये जमा  - Marathi News | pm jan dhan yojana completed ten years pm narendra modi congratulates women youth marginalized communities, 53 crore jan dhan accounts in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएम जनधन योजनेला १० वर्षे पूर्ण, आतापर्यंत ५३ कोटी खात्यांमध्ये २ लाख कोटी रुपये जमा 

PM Jan Dhan Yojana : नरेंद्र मोदी म्हणाले की, गेल्या दशकात ५३ कोटींहून अधिक जनधन खाती उघडण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये २ लाख, ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. ...

नरेंद्र मोदी यांना 20 वर्षांपर्यंत का शोधत होते बँक कर्मचारी? आज व्हायरल होतोय 10 वर्षांपूर्वीचा VIDEO - Marathi News | Why were bank employees looking for Narendra Modi for 20 years? A VIDEO from 10 years ago is going viral Prime Minister narendra modi childhood story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी यांना 20 वर्षांपर्यंत का शोधत होते बँक कर्मचारी? आज व्हायरल होतोय 10 वर्षांपूर्वीचा VIDEO

हा व्हिडीओ 2014 सालचा आहे. यात PM मोदी 'प्रधानमंत्री जन धन योजना' कार्यक्रमादरम्यान त्यांच्या शालेय जीवनातील एक प्रसंग सांगताना दिसत आहेत. ...

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या दर्जाची सुरक्षा, अखेर सरसंघचालक मोहन भागवत यांना कुणापासून धोका? - Marathi News | rss sarasanghachalak mohan bhagwat security elevated from z plus to advance security liaison like pm Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्या दर्जाची सुरक्षा, अखेर सरसंघचालक मोहन भागवत यांना कुणापासून धोका?

केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन भागवत यांची सुरक्षा झेड प्लसवरून वाढवून अॅडव्हान्स सिक्योरिटी लायजन (ASL) करण्यात आली आहे. ...

जात कोणती? भाजपचं सदस्य होताना द्यावं लागणार उत्तर, पुढच्या महिन्यात सुरू होणार मोहीम - Marathi News | What is the caste When you become a member of BJP, you have to say that the campaign will start next month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जात कोणती? भाजपचं सदस्य होताना द्यावं लागणार उत्तर, पुढच्या महिन्यात सुरू होणार मोहीम

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा 2 सप्टेंबर 2024 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सदस्यत्वाचे नूतनीकरण करून मोहिमेची सुरुवात करतील. ...

विशेष लेख: एक पाऊल मागे आणि दोन पावले पुढे! - Marathi News | Special Article on pm narendra modi One Step Back and Two Steps Forward | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: एक पाऊल मागे आणि दोन पावले पुढे!

स्वत:च्या सामर्थ्याबद्दलचा अढळ विश्वास ही मोदींची खासियत! तिसऱ्या कार्यकाळातील गेल्या तीन महिन्यांत मोदींचे हे रूप बदलत चाललेले दिसते! ...