लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी PM मोदींचा पुढाकार, व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा - Marathi News | PM Modi's initiative to stop Russia-Ukraine war, talks with Putin over phone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी PM मोदींचा पुढाकार, व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. ...

पंतप्रधान मोदींपासून अडचण काय? राहुल गांधी म्हणाले, "अशा व्यक्तीमुळे काही ना काही..." - Marathi News | Congress Leader of Opposition Rahul Gandhi has mentioned about PM Narendra Modi problems. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींपासून अडचण काय? राहुल गांधी म्हणाले, "अशा व्यक्तीमुळे काही ना काही..."

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविषयी बोलत असताना त्यांच्याबद्दलच्या अडचणी सांगितल्या आहेत. ...

"महाराष्ट्रातील जनता सरकार पाडून उत्तर देईल", अखिलेश यादवांची भाजपवर आगपाखड - Marathi News | The people of Maharashtra will answer by overthrowing the government of bjp, Akhilesh Yadav's attack on BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाराष्ट्रातील जनता सरकार पाडून भाजपला उत्तर देईल", अखिलेश यादव संतापले

Shivaji Maharaj Statue:मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार २० पेक्षा जास्त प्रचारसभा; भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर - Marathi News | Prime Minister Narendra Modi will hold more than 20 campaign meetings for assembly election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार २० पेक्षा जास्त प्रचारसभा; भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

पंतप्रधान मोदी सभा घेणार आहेत, अशा मतदारसंघांबाबत, वेळेबाबत नियोजन सुरू आहे. ...

कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद; राहुल गांधींनी BJP च्या धोरणांवर उपस्थित केला प्रश्न, म्हणाले... - Marathi News | Rahul Gandhi on Kangana Ranaut New controversy with Kangana's statement; Rahul Gandhi directly questioned BJP's policies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना रणौतच्या वक्तव्याने नवा वाद; राहुल गांधींनी BJP च्या धोरणांवर उपस्थित केला प्रश्न, म्हणाले...

Rahul Gandhi on Kangana Ranaut : खासदार कंगना रणौतने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याने मोठा वाद झाला आहे. ...

"यांना दैवत कळत नाही,कोणालाच सोडू नका,सर्वांना जेलमध्ये टाका"; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | "They do not know God, put them all in jail; Manoj Jarange's angry reaction to the statue's collapse in Malwan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"यांना दैवत कळत नाही,कोणालाच सोडू नका,सर्वांना जेलमध्ये टाका"; जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया

उद्घाटन करणाऱ्याचा काय दोष आहे, काम करणारेच नीट नसले तर ते काय करणार: मनोज जरांगे ...

छत्रपती शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? CM शिंदे म्हणाले, "नौदलाचे अधिकारी..."; - Marathi News | CM Eknath Shinde reaction after the statue of Chhatrapati Shivaji Maharaj at Rajkot Fort collapsed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? CM शिंदे म्हणाले, "नौदलाचे अधिकारी...";

CM Eknath Shinde : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. ...

9 वर्षांनंतर पाकिस्तानला जाणार PM मोदी...? शहबाज शरीफ यांचं निमंत्रण; काय आहे भारताचा प्लॅन?  - Marathi News | sco summit PM Modi will go to Pakistan after 9 years Shehbaz Sharif's invitation What is India's plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :9 वर्षांनंतर पाकिस्तानला जाणार PM मोदी...? शहबाज शरीफ यांचं निमंत्रण; काय आहे भारताचा प्लॅन? 

तत्पूर्वी, तीन-चार जुलैला कझाकिस्तानमध्ये एससीओ समिट झाली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला नव्हता.  त्यावेळी त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सहभागी झाले होते. ...