लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नरेंद्र मोदी

Narendra Modi Latest News

Narendra modi, Latest Marathi News

नरेंद्र दामोदरदास मोदी हे भारताचे १४ वे पंतप्रधान आहेत. मोदींनी २०१४ साली पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली.  त्याआधी नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये दीर्घकाळ काम केले होते.
Read More
'बालकबुद्धी, त्यांनी आधी बोलण्याची ट्यूशन घ्यावी', केंद्रीय मंत्र्यांची राहुल गांधींवर बोचरी टीका - Marathi News | Rahul Gandhi Poster Row: 'Child minded, he should take tuition first', Union Minister's criticizes Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बालकबुद्धी, त्यांनी आधी बोलण्याची ट्यूशन घ्यावी', केंद्रीय मंत्र्यांची राहुल गांधींवर बोचरी टीका

Dharmendra Pradhan: 'आज पुन्हा राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेसची अपरिपक्वता देशातील जनतेसमोर उघड झाली.' ...

"माझ्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी..."; राहुल गांधी यांची भरसंसदेत भविष्यवाणी!  - Marathi News | pm narendra modi will never attend lok sabha proceeding while my speech Rahul Gandhi's prediction in Parliament!  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी..."; राहुल गांधी यांची भरसंसदेत भविष्यवाणी! 

राहूल गांधी म्हणाले, I.N.D.I.A. आघाडीने पहिले पाऊल टाकले आहे. आम्ही आपल्या पंतप्रधानांचा आत्मविश्वास तोडला आहे... ...

BJP मध्ये एकच व्यक्ती पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहू शकतो; राहुल गांधींचे PM मोदींवर टीकास्त्र - Marathi News | Parliament Monsoon Session 2024 Only one person in BJP can dream of becoming Prime Minister; Rahul Gandhi's attacks PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BJP मध्ये एकच व्यक्ती पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहू शकतो; राहुल गांधींचे PM मोदींवर टीकास्त्र

'21व्या शतकात नवे चक्रव्यूह निर्माण झाले, ज्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी आहेत.' ...

देशात 'टॅक्स' दहशतवाद, चक्रव्यूह...; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल - Marathi News | Tax terrorism in the country; Opposition leader Rahul Gandhi attack in the Lok Sabha on Narendra Modi Governement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशात 'टॅक्स' दहशतवाद, चक्रव्यूह...; विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लोकसभेत हल्लाबोल

संसदेच्या अर्थसंकल्पावर चर्चेवेळी राहुल गांधी यांनी बजेटवरील मुद्द्यांना हात घालत मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.  ...

अरुण कदम यांना शिक्षा देण्यासाठी वैशाली यांची नरेंद्र मोदींकडे अजब मागणी, म्हणाल्या... - Marathi News | marathi actor arun kadam wife vaishali kadam demand to Narendra Modi Electricity | terrorists | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुण कदम यांना शिक्षा देण्यासाठी वैशाली यांची नरेंद्र मोदींकडे अजब मागणी, म्हणाल्या...

वैशाली यांनी गमतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक अजबच मागणी करुन टाकली.  ...

छत्तीसगडमध्ये कौशल्यावर आधारित शिक्षण, AI ला चालना; मुख्यमंत्री साय यांनी नीती आयोगाच्या बैठकीत दिली माहिती - Marathi News | NITI Aayog meeting CM Vishnu Deo Sai informed about the plans for the development of Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये कौशल्यावर आधारित शिक्षण, AI ला चालना; मुख्यमंत्री साय यांनी नीती आयोगाच्या बैठकीत दिली माहिती

नीती आयोगाच्या बैठकीत छत्तीसगडच्या विकासासाठी आखलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री साय यांनी दिली. ...

वारशाचा विकास, विकासाचा वारसा निर्माण करणे महत्त्वाचे; PM मोदींचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र - Marathi News | pm narendra modi special message to the bjp govt chief minister and dcm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वारशाचा विकास, विकासाचा वारसा निर्माण करणे महत्त्वाचे; PM मोदींचा मुख्यमंत्र्यांना कानमंत्र

पंतप्रधान मोदी भाजपशासित राज्यांच्या १३ मुख्यमंत्री आणि १५ उपमुख्यमंत्र्यांना संबोधित करत होते.  ...

खादी ग्रामोद्योगची उलाढाल प्रथमच दीड लाख कोटी रुपयांवर; ‘मन की बात’मध्ये PM मोदींचा संवाद  - Marathi News | turnover of khadi village industry to 1 lakh crore for the first time said pm modi in mann ki baat interaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खादी ग्रामोद्योगची उलाढाल प्रथमच दीड लाख कोटी रुपयांवर; ‘मन की बात’मध्ये PM मोदींचा संवाद 

आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या ११२ व्या भागात पंतप्रधान मोदी यांंनी जनतेला संबोधित केले. ...