शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नरेश म्हस्के

Naresh Mhaske :  नरेश म्हस्के हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. 2012 मध्ये ते पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते. स्थायी समिती सदस्य, सभागृह नेतेपदही त्यांना सांभाळलेले आहे. शिंदे यांचे विश्वासू समजले जाणारे म्हस्के यांच्याकडे सध्या प्रवक्ते पद आहे. म्हस्के यांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. 

Read more

महाराष्ट्र : ठाण्याचा गड एकनाथ शिंदेंनी राखला; नरेश म्हस्केंनी केला राजन विचारेंचा पराभव

ठाणे : Thane Lok Sabha Election Result 2024 ठाण्यामधून समोर आला धक्कादायक कल, ठाकरे गटाला धक्का शिंदे गटाच्या म्हस्के यांनी घेतली आघाडी  

ठाणे : आज होणार ‘ठाणेदार’ पक्का; ठाणे, कल्याण, भिवंडी मतदारसंघातील ६६ लाख मतदारांच्या हाती भवितव्य 

ठाणे : Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप

ठाणे : राजन विचारेंना धक्का; माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांचा नरेश म्हस्केंना पाठिंबा 

ठाणे : जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल

ठाणे : राज यांच्या भाषणाच्या निमित्ताने शिव आणि मनसैनिक एकत्र : नरेश म्हस्के

नवी मुंबई : महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के म्हणतात- गणेश नाईक मोठ्या मनाचे; त्यांच्यामुळेच विजयाची खात्री!

ठाणे : ठाण्यात मराठी मतदारांच्या हाती विजयाची किल्ली; मते आपल्याकडे वळविण्यासाठी सेनेच्या दोन्ही गटांत रस्सीखेच

ठाणे : ठाकरे गटाच्या शाखेत नरेश म्हस्के यांचे शक्ती प्रदर्शन